Kumar Kushagra Replace Rishabh Pant In India A : स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याला दुखापत झाल्याने 21 वर्षीय खेळाडू कुमार कुशाग्रने आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी इंडिया ए संघात त्याला रिप्लेस केले आहे. रेस्ट ऑफ इंडियाच्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या पंतला मसल स्ट्रेनचा सामना करावा लागला ज्यामुळे पहिल्या दोन सामन्यात तो खेळणार नाहीये.