माजी क्रिकेट खेळाडू संजय बांगर यांची मुलगी अनया बांगर सातत्याने चर्चेत पाहायला मिळाली आहे. झालेल्या मुलाखतींमध्ये एका रॅपिड-फायर राऊंडदरम्यान अनायाला भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले.
13 ऑक्टोबर रोजी भारतीय कर्णधार शुभमन गिलला मंगळवारी विक्रमी पाचव्यांदा आयसीसीचा प्लेअर ऑफ द मंथ म्हणून गौरवण्यात आले, तर सलामीवीर शेफाली वर्माला आशिया कप आणि आशियाई खेळांमधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महिला गटात हा सन्मान मिळाला.