शहर
सत्तेच्या मस्तीत दंग असलेल्या भाजपला तरुण, बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील जनतेच्या रोषाचा मोठा फटका बसला अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.