• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे. या चर्चेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्च रंगली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 29, 2026, 09:10 PM IST|Updated: Oct 29, 2026, 09:23 PM IST
joinshare
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
देवेंद्रजी आपली युती तेव्हा... उद्धव ठाकरेंनी सांगितला त्या व्यंग्यचित्राचा किस्सा

देवेंद्रजी आपली युती तेव्हा... उद्धव ठाकरेंनी सांगितला त्या व्यंग्यचित्राचा किस्सा

2

टोकाचे मतभेद असतानाही फडणवीसांसोबत एकाच मंचावर का आले? राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले....

3

...तेव्हापासून मी उद्धव ठाकरेंच्या फोनची वाट पाहतोय; मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान, म्हणाले '2019 पर्यंत नेहमी...'

4

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण

5

2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचा फडणवीसांसमोरच आशिष शेलारांना टोला, उद्धव ठाकरेंनाही हसू अनावर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Politics:  महाराष्ट्रात नुकतेच पदवीधर निवडणूकांचे निकाला जाहीर झाले आहेत. पदवीधर निवडणूकांचे  निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. यामुळे मोठ्या राजकीय घडामोड घडत आहेत. तर, दुसरीकडे कर्जत भीमाशंकरच्या जंगल तोडीवरुन ठाकरे बंधू सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. ठाकरे बंधू थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडत आहेत. अशात ठाकरे बंधू  आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काही तरी मोठं घडणार अशी चर्चा रगंली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. मुंबईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने हे तिनही नेते एकत्र आले. मात्र, हा कार्यक्रम सुरु होण्याआधी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या तिघांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नाही. 

महाराष्ट्राच्या हास्यरेषा या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने  देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे  एकाच मंचावर उपस्थित राहिले. भाजपने नेते आशिष शेलार देखील उपस्थित होते. मंचावर देखील हे तिनही नेते एकमेकांसोबत चर्चा  करताना दिसले. व्यायपीठावर देखील ठाकरे बंधू आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संवाद सुरु होता.  

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Political News
Uddhav Thackeray
Raj Thackeray
Devendra Fadnavis