कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे कर्जमध्ये जाऊन वृक्ष तोडीची पाहणी करुन सभा घेणार आहेत.
पुढील 100 वर्ष पर्यावरण हानी टाळण्यासाठी हा प्रकल्प आहे असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोरंट प्रोजेक्टचं समर्थन केलं आहे.
आपण शिस्त पाळत नाही आणि सगळे टाकतो पोलिसांवर. आपण शहराचे नागरिक म्हणून गोष्टी समिऊन घेतली पाहिजे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या दादरमधील शिवाजी पार्कजवळच्या शिवतिर्थ येथे याच प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या गावातील ग्रामस्थ भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हा विषय सविस्तरपणे राज यांच्यासमोर मांडल्यानंतर मनसे पक्षप्रमुखांनी मोठा निर्णय घेतला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर आधारित डॉक्युमेंट्रीची पोस्ट डिलीट केली आहे. आपल्याकडे मुंबई पोलीस आयुक्तांनी विनंती केल्याने पोस्ट डिलीट केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या ऑडीयो क्लिप प्रकरणामुळे राजकारण चांगलच तापलंय. या प्रकरणाचा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतलाय.
मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोेर ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या चर्चेमध्ये श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून जरांगेंना 500 कोटी रुपये पाठवण्यात आल्याचं सांगितलं गेल्याचा दावा केला जातोय.
भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं दिसत असून नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कोण काय म्हणालं आहे जाणून घ्या सविस्तरपणे...
राज ठाकरेंनी बुधवारी मुंबईत बोलताना केलेल्या विधानामुळे भारतीय जनता पार्टीकडून कठोर शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच आता त्यात अजून एका टीकेची भर पडली आहे. यावेळी थेट राज यांना देण्यात आलेल्या सुरक्षेचा उल्लेख करण्यात आलाय.
मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी मागील काही काळात झालेल्या दोन मोठ्या आंदोलनांचा संदर्भ देताना केलेल्या भाकितावरुन चर्चा सुरु असतानाच आता भारतीय जनता पार्टीने यावरुन राज ठाकरेंना टोला लगावला आहे. काय म्हटलंय भाजपाने पाहूयात...
लॉरेन्स बिष्णोईने टायगर श्रॉफवर केलेल्या हल्ल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. तुम्ही पोसत असल्याने यांना भिती वाटत नाही अशी टीका त्यांनी भाजपावर केली आहे.
राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करत त्यांनी अमेरिकेतील लोकशाहीचा दाखला दिला.
पुढील काही दिवसांत अख्खा देश रस्त्यावर उतरला तरी मला आश्चर्य वाटणार नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांत्या भेटीसाठी पोहोचले होते.