• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /डिलिमिटेशन बिलावरून उद्धव ठाकरेंचा मास्टर गेम, 'त्या' 6 बंडखोर खासदारांना...; शिंदेंसह केंद्र सरकारला धक्का

डिलिमिटेशन बिलावरून उद्धव ठाकरेंचा मास्टर गेम, 'त्या' 6 बंडखोर खासदारांना...; शिंदेंसह केंद्र सरकारला धक्का

संसदेत डिलिमिटेशन बिल मांडण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारला धक्का दिला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 29, 2026, 14:22 IST|Updated: Nov 29, 2026, 14:36 IST
joinshare
डिलिमिटेशन बिलावरून उद्धव ठाकरेंचा मास्टर गेम, 'त्या' 6 बंडखोर खासदारांना...; शिंदेंसह केंद्र सरकारला धक्का
Image Credit: Uddhav Thackeray

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

2

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

3

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

4

रोहित शर्मासाठी मुंबईच्या रस्त्यावर 100 किमी धावला जबरा फॅन, दिलेला शब्द केला पूर्ण!

5

'आम्ही याला संपवू...' आकाश दीपच्या डोक्यावर बॉल मारण्याची प्लॅनिंग, समोर आला न्यूझीलंड गोलंदाजांचा धक्कादायक Video

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सोमवारी (30 नोव्हेंबर) ला केंद्रीय हिवाळी अधिवेशनात डिलिमिटेशन बिल संसदेत मांडण्यात येणार आहे. डिलिमिटेशन बिलावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. या बिलावरून इंडिया आघाडीत फूट पाहिला मिळतेय. तर केंद्र सरकारही हे बिल पास झाले पाहिजे यासाठी आपल्याकडून सगळी रणनिती आखत आहेत. शरद पवार यांच्या पक्षातील एकही नेता हा इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थितीत नसल्याने पवारांचा बिलाला पाठिंबा असल्याची चर्चा रंगली आहे. त्यात दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी डिलिमिटेशन बिलला विरोध दर्शविला आहे. त्यांनी डिलिमिटेशन बिल पास होण्यापूर्वी मास्टरस्ट्रोक खेळी खेळली आहे. याच वर्षी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना ठाकरेंच्या पक्षातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी करत एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आहे.

त्यामुळे पुन्हा कुठलाही खासदार फुटू नये म्हणून व्हिप जारी केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून फुटलेल्या सहा खासदारांना देखील व्हीप जारी करण्यात आला आहे. आजच्या बैठकीचा शिंदे सेनेत गेलेल्या खासदारांविरोधात हा व्हिप आहे. दुसरीकडे हे प्रकरण कोर्टात आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून डिलिमिटेशन विधेयकासाठी खासदारांना पैसे देण्यात येत आहे, असा आरोप होते आहे. त्यामुळे हे व्हीप अतिशय महत्त्वाचा आहे. दरम्यान आप आणि काँग्रेस पक्षाने व्हिप जारी केला आहे. उद्या नेमकं काय होणार हे पाहावे लागणार आहे.

aap whip

हेसुद्धा वाचा - 'हे तर लबाड…', डिलिमिटेशन बिलावरून देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...


असीम सरोदे यांनीही यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर ट्वीट करत म्हणाले की, मूळ शिवसेनेतून पळून गेलेले सहा खासदार आता उद्धव ठाकरे साहेबांच्या परिच्छेद 2(1)b च्या बॉम्ब चा प्रतिकार कसा करणार?

शिवसेनेतून मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 खासदार आर्थिक फायद्यासाठी शिंदेसेनेत जाऊन मिळाले. कोणतीही प्रक्रिया न पाळता भाजप चे लोकसभा अध्यक्ष ओम् बिर्ला यांनी त्या सहा फुटीर खासदारांना मान्यता देऊन वेगळी बसण्याची व्यवस्था करून दिली.

 

मूळ शिवसेनेतून पळून गेलेले सहा खासदार आता उद्धव ठाकरे साहेबांच्या परिच्छेद 2(1)b च्या बॉम्ब चा प्रतिकार कसा करणार? शिवसेनेतून मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 खासदार आर्थिक फायद्यासाठी शिंदेसेनेत जाऊन मिळाले. कोणतीही प्रक्रिया न पाळता भाजप चे लोकसभा अध्यक्ष ओम् बिर्ला यांनी त्या सहा फुटीर खासदारांना मान्यता देऊन वेगळी बसण्याची व्यवस्था करून दिली. या सहा खासदारांवर 10 व्या परिशिष्टाच्या परिच्छेद 2 (1) a नुसार स्वतःच्या वागणुकीतून पक्षविरोधी वागणूक केल्याने अपात्रतेची कारवाई सुरू आहे. या सहापैकी कुणालाही उद्धव साहेबांनी पक्षातून काढून टाकलेले नाही त्यामुळे ते खासदार तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचा भाग आहेत. त्यामुळेच त्या सहा खासदारांनी डिलिमिटेशन बिलाच्या विरोधात मतदान करावे अशी स्पष्ट सूचना देणार राजकीय पक्ष शिवसेनेचा ल व्हीप त्याना इशू करण्यात आलेला आहे. आता त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेणे आणि डिलिमिटेशन बील च्या बाजूने संसदेत मतदान करणे म्हणजे ते परिच्छेद 2(1)b नुसार अपात्र ठरतील.

— Asim Sarode (@AsimSarode) November 29, 2026

 

या सहा खासदारांवर 10 व्या परिशिष्टाच्या परिच्छेद 2 (1) a नुसार स्वतःच्या वागणुकीतून पक्षविरोधी वागणूक केल्याने अपात्रतेची कारवाई सुरू आहे. या सहापैकी कुणालाही उद्धव साहेबांनी पक्षातून काढून टाकलेले नाही त्यामुळे ते खासदार तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचा भाग आहेत.

त्यामुळेच त्या सहा खासदारांनी डिलिमिटेशन बिलाच्या विरोधात मतदान करावे अशी स्पष्ट सूचना देणार राजकीय पक्ष शिवसेनेचा ल व्हीप त्याना इशू करण्यात आलेला आहे.

आता त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेणे आणि डिलिमिटेशन बील च्या बाजूने संसदेत मतदान करणे म्हणजे ते परिच्छेद 2(1)b नुसार अपात्र ठरतील.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Breaking News
Eknath Shinde
Uddhav Thackeray