• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ऐन दिवाळीत लालपरीला ब्रेक! एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपावर जाण्यामागील कारण काय?

ऐन दिवाळीत लालपरीला ब्रेक! एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपावर जाण्यामागील कारण काय?

एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. ऐनदिवाळीच्या तोंडावर बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 03, 2026, 12:42 PM IST|Updated: Nov 03, 2026, 12:45 PM IST
joinshare
ऐन दिवाळीत लालपरीला ब्रेक!  एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपावर जाण्यामागील कारण काय?
Image Credit: st bus workers

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणेरी मेट्रोचे उद्धाटन, मेट्रो-3 हिंजवडीचं ट्रॅफिक कसं कमी करेल?, तिकिटाचे दर किती? वाचा A TO Z माहिती

पुणेरी मेट्रोचे उद्धाटन, मेट्रो-3 हिंजवडीचं ट्रॅफिक कसं कमी करेल?, तिकिटाचे दर किती? वाचा A TO Z माहिती

2

सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर पडळकारांची पहिली प्रतिक्रिया; खोत म्हणाले ‘अलीबाबाच्या गुहेत वाघाची..’

3

ऐन दिवाळीत लालपरीला ब्रेक! एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपावर जाण्यामागील कारण काय?

4

Good News! धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, चांदीचे दरही घसरले, वाचा प्रतितोळा सोन्याचे दर

5

सांगली - पडळकरांच्या जत सोसायटी गटाच्या मतमोजणीदरम्यान मतपेटीत चिठ्ठी सापडल्याने खळबळ; आत लिहिलं होतं 'लिंगायत...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळी म्हटलं की असंख्य लोकांना गावी जाण्याचे वेध लागतात. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजे लालपरी...पण या लालपरीला ऐन दिवाळीच्या तोंडावर ब्रेक लागला आहे. कारण एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिल्यामुळे दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक आणि अन्य मागण्यांसाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर आजपासून 5 नोव्हेंबर दरम्यान तीन टप्प्यांत हे आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास 5 नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात आज राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये घंटानाद करून तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. तर उद्या सर्व आगारांमध्ये द्वारसभा आणि निदर्शने होणारेय. त्यानंतर 5 नोव्हेंबरपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत?

 

  1. कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये दिवाळी भेट आणि 12,500 रुपये सणउचल तातडीने द्यावे
  2. 2016 पासूनची वार्षिक वेतनवाढ आणि घरभाडे भत्ता तसंच 2018 पासूनची महागाई भत्त्याची सर्व थकबाकी द्यावी
  3. जानेवारी 2026 पासूनचा महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्के करावा
  4. राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावे
  5. निवृत्तांची देणी, गणवेश आणि धुलाई भत्ता आणि इतर सर्व शिल्लक रकमा त्वरित द्यावी
Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Tourism
Maharashtra News
Breaking News