• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /बीडमध्ये वैभव चव्हाणचा मृतदेह सापडल्याने खळबळ! पोलीस भरतीतील बोगस प्रमाणपत्र रॅकेट केलं होतं उघड, हादरवणारी ऑडिओ क्लिप

बीडमध्ये वैभव चव्हाणचा मृतदेह सापडल्याने खळबळ! पोलीस भरतीतील बोगस प्रमाणपत्र रॅकेट केलं होतं उघड, हादरवणारी ऑडिओ क्लिप

बीडमध्ये पोलीस भरतीत बोगस प्रमाणपत्र रॅकेट उघड करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 06, 2026, 12:39 PM IST|Updated: Nov 06, 2026, 12:42 PM IST
joinshare
बीडमध्ये वैभव चव्हाणचा मृतदेह सापडल्याने खळबळ! पोलीस भरतीतील बोगस प्रमाणपत्र रॅकेट केलं होतं उघड, हादरवणारी ऑडिओ क्लिप
Image Credit: बीडमध्ये वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
बीडमध्ये वैभव चव्हाणचा मृतदेह सापडल्याने खळबळ! पोलीस भरतीतील बोगस प्रमाणपत्र रॅकेट केलं होतं उघड, हादरवणारी ऑडिओ क्लिप

बीडमध्ये वैभव चव्हाणचा मृतदेह सापडल्याने खळबळ! पोलीस भरतीतील बोगस प्रमाणपत्र रॅकेट केलं होतं उघड, हादरवणारी ऑडिओ क्लिप

2

NCMC Card संदर्भात सरकारचा मोठा निर्णय! लाखो ST प्रवाशांना फायदा; महिला, ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट

3

धक्कादायक! 7 वर्षाचा मुलगा आणि पत्नीसह तिच्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं, संपूर्ण शहरभर फेकले 7 जणांचे मृतदेह; पोलीस हादरले

4

दागिने खरेदीची सुवर्णसंधी, आज सोनं झालं स्वस्त; वाचा 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव

5

IND vs NZ: संपूर्ण सीरिजमधून बाहेर पडला स्टार फलंदाज, प्रॅक्टिस दरम्यान झालेली दुखापत, संघाचं टेन्शन वाढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

धाराशिव पोलीस भरतीमधील बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट उघडकीस आणणारा बीडचा तरुण वैभव चव्हाण याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील इमामपूर परिसरात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. वैभवच्या अंगावर मारहाणीचे वळ आणि पायाला जखमा असल्याने नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

मृत्यूपूर्वी वैभवने एका ऑडिओ क्लिपद्वारे आपल्याला धमक्या येत असल्याचे आणि याला कुराश संघटना जबाबदार असेल असे मित्राला सांगितले होते. समोर आलेल्या ऑडिओ मध्ये कुराश  संघटनेच्या अध्यक्षासह महाराष्ट्रातील सर्वच पदाधिकाऱ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे वैभवची हत्या करून आत्महत्या केल्याचे भासवण्यात आल्याचा आरोपी पीडित कुटुंबाने केला आहे. या ऑडिओमध्ये अनेक जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान बीड ग्रामीण पोलिसात सध्या तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

माझ्या भावाची आत्महत्या नसून त्याचा घात झाल्याचा आरोप भावाने केला आहे. दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी त्याने केली आहे. वैभव याच्या मोबाईलमधील डिलीट करण्यात आलेला डेटा रिकव्हर करावा, शिवाय सीडीआर काढावा अशी मागणीही कुटुंबाने केली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime