)
अमरावती शिक्षकमध्ये शिवसेनेची आघाडी
---
किरण सरनाईकांना 3,560मतांची आघाडी
---
किरण सरनाईकांना 8 हजार 575, आदिती पोहरेंना 4,925 मतं
---
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 4921 मते
---
विजयासाठी 16 हजार 134 मतांचा कोटा निश्चित
---
पहिल्या पसंतीचा विजयी कोटा कोणीही पूर्ण करू न शकल्याने दुसऱ्या पसंती क्रमांकाची मते मोजली जात आहे...
राष्ट्रवादी SPचे प्रतापसिंह पाटील आघाडीवर
---
पहिल्या पसंतीची 78 हजार 540 मते घेऊन प्रतापसिंह पाटील आघाडीवर
---
राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांना 55 हजार 180 मतं
---
विजयासाठी 89 हजार मतांचा कोटा निश्चित
---
आता दुस-या पसंतीच्या मतांवर निकाल अवलंबून
--
निकाल येण्यासाठी दुपार होण्याची शक्यता
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडेंची आघाडी कायम
---
कौस्तुभ गावडे 17 हजार 948 मतांसह पहिल्या क्रमांकावर
---
अपक्ष सचिन सानप यांना 11 हजार 658 मतं
---
दत्तात्रय सावंत यांना 10 हजार 574 मतं
--
विद्यमान आमदार जयंत आसगावकर 8 हजार 620 मतांसह चौथ्या क्रमांकावर
----
विजयासाठी 25 हजार 756 मतांचा कोटा निश्चित
---
तर एकूण 26 उमेदवार बाद झाल्याने त्यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांचे हस्तांतरण निर्णायक ठरणार...
---
कौस्तुभ गावडेंकडे आघाडी असूनही विजय खडतर
---
दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे निकालाचे गणित बदलण्याची शक्यता....
पुणे पदवीधरमध्ये मविआ उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर
---
हर्षदा देशमुख यांना 1 लाख 12 हजार 400 मतं
---
भाजप उमेदवार स्मिता जाधव पिछाडीवर
---
पुणे पदवीधरचा विजयी मतांचा कोटा जाहीर 1 लाख 13 हजार 113
--
हर्षदा देशमुख कोटा पूर्ण करण्यासाठी हवीत आणखी 713 मतं
---
आता दुस-या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात
नागपूर पदवीधर मतदारसंघ मतमोजणीत नितेश कराळे यांच्या दुसऱ्या क्रमांक पसंतीची मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे... कोहळे आणि वंजारी यांच्यामध्ये कुणाच्या पारड्यात यामधील जास्त मत पडतात यावरच विजयाचे गणित निर्भर राहणार आहे... सध्या दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत 14 उमेदवार एलिमिनेट झाले असून सुधाकर कोहळे यांची आघाडी काही प्रमाणात कमी झाली आहे... आता नितेश कराळे यांनी पहिल्या पसंती क्रमांक मध्ये घेतलेली 24 हजार 249 मतं दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत कुणाला बळ देतात यावरच भाजप आणि काँग्रेसचे भवितव्य निश्चित होईल...
भाजपच्या सुधाकर कोहळेंना 60 हजार 924 मतं
---
काँग्रेसचा अभिजीत वंजारींना 56 हजार 630 मतं
---
दुस-या पसंतीची मतमोजणी सुरु
---
विजयी मतांचा कोटा 75 हजार 438 इतका जाहीर
---
कुठल्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीत विजयासाठी आवश्यक मतं न मिळाल्याने दुस-या पसंतीची मतं मोजण्यास सुरुवात...
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : नाशिक-त्र्यंबकेश्वर मुख्य रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद
- ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील वाहतूक मार्गात मोठे बदल
- नाशिक-त्र्यंबकेश्वर मुख्य रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद
- ३० ऑक्टोबर सकाळी ८ ते ३१ ऑक्टोबर रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वरमध्ये होणार आहेत धार्मिक कार्यक्रम
- कुशावर्त कुंड आणि नवीन घाट परिसरात ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन
- त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार
- नाशिककरांना त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी ३० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास
- नियमित ३० किलोमीटरचा मार्ग बंद; पर्यायी मार्गाचे अंतर ५५ किलोमीटर
- पर्यायी मार्ग : अमृत चौक – बारदान फाटा – गोवर्धन – गिरणारे – धोंडेगाव – देवरगाव – वाघेरा फाटा – अंबोली फाटा – सापगाव – त्र्यंबकेश्वर
- वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून नियोजन
- वाहनचालकांनी वाहतूक अधिसूचनेचे पालन करण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांचे आवाहन
सुप्रीम कोर्टात आज दुपारी सुनावणी होणार
---
शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार
----
सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
---
काल इतर प्रकरणांमुळे सुनावणी होवू शकली नव्हती
उद्धव ठाकरेंच्या सहा बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणावर सुप्रीम कोर्टात 8 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीली सहा शिवसेना UBTच्या खासदारांच्या विलीनीकरणाला मान्यता दिली होती. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय. शिवसेना UBTचे खासदार अरविंद सावंत यांनी ही याचिका दाखल केलीय. मागच्या सुनावणीत अरविंद सावंत यांचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुप्रीमी कोर्टाने जुलैमध्ये नोटीस बजावूनही लोकसभा अध्यक्षांकडून अद्याप कुणीही हजर झालेले नाही, असं सिब्बलांनी म्हटलंय.
कर्जतमधील वृक्षतोडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरलेत.. राज ठाकरे कर्जतमधील वृक्षतोडीची पाहणी करणार आहेत.. त्यानंतर राज ठाकरे टोरंट प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधणार आहे.. प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर राज ठाकरे यांची कर्जतमध्ये सभा पार पडेल.. कर्जतमधील भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाची दिशा या सभेनंतर जाहीर केली जाणार आहे...भीमाशंकर येथील वृक्षतोडीबाबत कर्जतच्या ग्रामस्थांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती... हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी स्थानिकांचा विरोध डावलून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्याची तक्रार ग्रामस्थांनी राज ठाकरेंकडे केली...
अमरावती शिक्षकमध्ये शिवसेनेची आघाडी
---
किरण सरनाईकांना 3,650 मतांची आघाडी
---
किरण सरनाईकांना 8,575, आदिती पोहरेंना 4,786 मतं
---
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 4921 मते
---
विजयासाठी 16 हजार 134 मतांचा कोटा निश्चित
भाजपच्या सुधाकर कोहळेंना 60 हजार 924 मतं
---
काँग्रेसचा अभिजीत वंजारींना 56 हजार 630 मतं
---
दुस-या पसंतीची मतमोजणी सुरु
---
विजयी मतांचा कोटा 75 हजार 438 इतका जाहीर
---
कुठल्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीत विजयासाठी आवश्यक मतं न मिळाल्याने दुस-या पसंतीची मतं मोजण्यास सुरुवात...
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर
---
कौस्तुभ गावडेंना 6 हजार 278 मतांची आघाडी
---
अपक्ष सचिन सानप यांना 11 हजार 265 मतं
---
दत्तात्रय सावंत यांना 10 हजार 281 मतं
पुणे पदवीधरमध्ये मविआ उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर
---
हर्षदा देशमुख यांना 1 लाख 12 हजार 400 मतं
---
भाजप उमेदवार स्मिता जाधव पिछाडीवर
---
पुणे पदवीधरचा विजयी मतांचा कोटा जाहीर 1 लाख 13 हजार 113
--
हर्षदा देशमुख कोटा पूर्ण करण्यासाठी हवीत आणखी 713 मतं
---
आता दुस-या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात
राष्ट्रवादी SPचे प्रतापसिंह पाटील आघाडीवर
---
पहिल्या पसंतीची 78 हजार 540 मते घेऊन प्रतापसिंह पाटील आघाडीवर
---
राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांना 55 हजार 180 मतं
---
विजयासाठी 89 हजार मतांचा कोटा निश्चित
---
आता दुस-या पसंतीच्या मतांवर निकाल अवलंबून
--
निकाल येण्यासाठी दुपार होण्याची शक्यता
Maharashtra Vidhan Parishad Election Results : महाराष्ट्रातील राजकारणात विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या मतमोजणी 22 तासांपासून सुरु आहे. मंगळवारी (27 ऑक्टोबर)सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झालेली मतमोजणी अजून सुरु असून आज निकाल अपेक्षित आहे. आतापर्यंतची मतमोजणीची आकडेवारी बघता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार टक्कर पाहिला मिळतेय. या निकालाचे लाइव्ह अपडेट्ससह महारष्ट्रातील इतरही घडामोडी एका क्लिकवर तुम्हाला पाहिला मिळणार आहे.