Maharashtra Vidhan Parishad Election Results : महाराष्ट्रातील पाच जागांसाठीच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी 22 तासांपासून सुरु आहे. या निकालांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस दिसून येत असून निवडणुकीच्या निकालाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Vidhan Parishad Election Results : महाराष्ट्रातील पाच जागांसाठीच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी 22 तासांपासून सुरु आहे. या निकालांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस दिसून येत असून निवडणुकीच्या निकालाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर...
मतदार यादीची सखोल तपासणी करण्यासाठी देशात एसआयआर प्रथमच होत आहे, असे नाही. 1952 पासून 2004 पर्यंत आठ वेळा ही प्रक्रिया झाली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांभी, राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह, पी. व्ही. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग गांच्या काळात एसआयआर झाली, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election Results: महाराष्ट्रातील पाच जागांसाठीच्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. या पाच जागांपैकी तीन जागा पदवीधर मतदारसंघाच्या असून दोन जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या निकालांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. याच निवडणुकीच्या निकालाचे लाइव्ह अपडेट्स तुम्ही या ब्लॉगमध्ये पाहू शकता...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संबंधित मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने राहुल गांधींची निर्दोष मुक्तता केली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. भाजपाने यानंतर संपूर्ण देशभरात आंदोलनाची तयारी केली आहे.
राज्यात 2024मध्ये काँग्रेसच्या 75 आमदारांसह माविआचे 160 आमदार निवडून येण्याचा IB चा रिपोर्ट होता असा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. पण बोगस मतदानाच्या आकडेवारीतून आमचं सरकार येण्यापासून रोखण्याचा कट शिजला असा आरोपही त्यांनी केला आहे.
भाजपा प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी प्रियंका गांधींचा राहुल गांधींवरील विश्वास उडाला आहे का? अशी विचारणा केली आहे. वादाच्या जोरावर प्रियंका गांधी आपला आपल्या मुलाचं सॉफ्ट लाँचिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.