• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /माधुरी, अजिंक्य रहाणेसह अनेक सेलेब्रिटींचे व्हिडिओ, पण अमित साटमांचा दियाच्याच व्हिडीओवर आक्षेप का? त्या विधानांमुळे होतोय विरोध?

माधुरी, अजिंक्य रहाणेसह अनेक सेलेब्रिटींचे व्हिडिओ, पण अमित साटमांचा दियाच्याच व्हिडीओवर आक्षेप का? त्या विधानांमुळे होतोय विरोध?

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा चर्चेत आली आहे. ते म्हणजे मुंबई महानगर पालिकेच्या दिवाळी कॅम्पेनमुळं.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 02, 2026, 01:03 PM IST|Updated: Nov 02, 2026, 01:05 PM IST
joinshare
माधुरी, अजिंक्य रहाणेसह अनेक सेलेब्रिटींचे व्हिडिओ, पण अमित साटमांचा दियाच्याच व्हिडीओवर आक्षेप का? त्या विधानांमुळे होतोय विरोध?
Image Credit: Dia Mirzas Diwali Appeal Sparks Political Row why objection on only dia video ameet satam

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धनत्रयोदशी 6 किंवा 7 नोव्हेंबरला, नेमकं कधी? जाणून घ्या योग्य तिथी, पूजा आणि खरेदीचा शुभ मुहूर्त

धनत्रयोदशी 6 किंवा 7 नोव्हेंबरला, नेमकं कधी? जाणून घ्या योग्य तिथी, पूजा आणि खरेदीचा शुभ मुहूर्त

2

बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी, सुनेच्या छळाला वैतागून सासऱ्यांनी उचललं धक्कादायक पाऊल

3

सुनेत्रा पवारांशिवाय अमित शाहांची भेट का घेतली? राष्ट्रवादी काँग्रेसने केला खुलासा, 'अंतर्गत मतभेद...'

4

सप्तपदी झाली, थाटात लग्न झालं घरी जाण्याऐवजी वधू-वरासह 27 वऱ्हाडी हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?

5

बापानेच आपल्या 10 वर्षीय मुलाची केली हत्या, नंतर त्याच्या बाजूला झोपून...; तपासात धक्कादायक खुलासे, आई आली तेव्हा तो..., कुटुंबीय हादरले

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई महानगरपालिकेने दिवाळी सेलेब्रिटी कॅम्पेन सुरू केले होते. मात्र आता या महापालिकेच्या या कॅम्पेनवरुन वाद रंगला आहे. भाजपा आमदार अमित साटम यांच्याकडून थेट दिया मिर्झाच्या शुभेच्छा व्हिडिओवर आक्षेप घेण्यात आला होता.  महापालिकेनं न्यायालयाच्या सूचनेनुसार दिवाळी प्रदुषणमुक्त करण्याकरता सेलेब्रीटींचे व्हिडीओ ट्विट केले आहेत. मात्र भाजप आमदार अमित साटम यांनी दिया मिर्झा हिच्या निशाणा साधत दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे आम्हाला दिया मिर्झा यांच्याकडून घेण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे.

अमित साटम यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी थेट महानगरपालिकेला टॅग करत सवाल केला आहे. दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे आम्हाला दिया मिर्झा यांच्याकडून घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा आणि संस्कृती खोलवर रुजलेल्या आहेत, असं अमित साटम यांनी म्हटलं आहे. अमित साटम यांच्या आक्षेपानंतर पालिकेने व्हिडिओ डिलीट केला आहे. मात्र दिवाळी कॅम्पेनसाठी अनेक कलाकारांनी व्हिडिओ केले आहेत.

महापालिकेनं न्यायालयाच्या सूचनेनुसार दिवाळी प्रदुषणमुक्त करण्याकरता सेलेब्रीटींचे व्हिडीओ ट्विट केले आहेत. यात अजिंक्य रहाणे, माधुरी दीक्षित, हर्षदा खानविलकर, महेश कोठारे, स्वप्नील, शिव ठाकरे, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, प्रशांत दामले, सीआयडी फेम शिवाजी साटम, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गवळी यांनीही अवाहन केलं आहे. मात्र अभिनेत्री दिया मिर्झाच्याच व्हिडिओवर आक्षेप का घेण्यात आला? असा सवाल सध्या उपस्थित होतोय.

अमित साटम यांनी इतर सेलेब्रिटींचे व्हिडीओ वगळता दिया मिर्झाच्याच व्हिडीओवर आक्षेप का घ्यावासा वाटला? याची चर्चा आता राजकीय वर्तृळात रंगली आहे. दिया मिर्झाची आतापर्यंतची राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भूमिकांमुळं हा आक्षेप घेण्यात आला का? अशी चर्चा होत आहे.

दिया मिर्झाने घेतलेल्या राजकीय भूमिका?

दिया मिर्झाने 1 सप्टेंबर 2019 रोजी मेट्रोला विरोध नाही. वृक्षतोडीला विरोध आहे, असं म्हणत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले होते. तिची मागणी होती की मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना आरे जंगलाचा बळी देऊ नये. तसंच, 4 ऑक्टोबर 2019 मध्ये आरेत वृक्षतोड सुरू झाल्यानंतर वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या नागरिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यार्थी आंदोलन

विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत दिया मिर्झा हिने नाराजी व्यक्त केली होती. देशातील नागरिकांनी एकजूट होण्याचे आवाहन तिने केले होते.

NEET पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन (जुलै 2026)

विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुधारणा करण्याची मागणी.

मुंबईतील प्रदूषण आणि फटाके


हवेच्या प्रदूषणाबाबत सरकार आणि प्रशासनाला जबाबदार धरण्याची मागणी तिने केली होती. प्रदूषणाचा प्रश्न राजकीय व्होट बँकेचा मुद्दा नसल्याने त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे तिने नमूद केले होते. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
BJP
Mumbai News
Mumbai