• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'देशातील तरुणांनी भाजपचा माज उतरवला', अंजली दमानियांचा भाजपवर हल्लाबोल; 'आता जनता...'

'देशातील तरुणांनी भाजपचा माज उतरवला', अंजली दमानियांचा भाजपवर हल्लाबोल; 'आता जनता...'

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकालावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 29, 2026, 01:13 PM IST|Updated: Oct 29, 2026, 01:16 PM IST
joinshare
'देशातील तरुणांनी भाजपचा माज उतरवला', अंजली दमानियांचा भाजपवर हल्लाबोल; 'आता जनता...'
Image Credit: Anjali damania on bjp

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'आमने-सामने'तून केतकी-रोहनची एक्झिट, आता नव्या जोडीची एन्ट्री, नवीन प्रयोगाची तारीखही सांगितली

'आमने-सामने'तून केतकी-रोहनची एक्झिट, आता नव्या जोडीची एन्ट्री, नवीन प्रयोगाची तारीखही सांगितली

2

सोलापूरची कन्या ठरली WPL 2027 ऑक्शनमधली सर्वात महागडी भारतीय खेळाडू, पाहा 5 महागड्या खेळाडूंची लिस्ट

3

निकाल लागताच महायुतीच ठिणगी! मित्रपक्षाने युतीचा धर्म पाळला नाही, प्रवीण दरेकरांचा आरोप, 'धंगेकरांना वरुन आदेश आले...'

4

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षनिवडीच्या काही तासाआधी मोठा ट्विस्ट, 350 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

5

कोण आहे उमा काश्वी? वैभव सूर्यवंशीपेक्षा कमी वयात मिळालं WPL मध्ये संधी, कहाणी वाचून तुम्हीही कौतुक कराल

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये पदवीधरच्या सर्व जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. शिक्षक मतदारसंघांतही भाजपचा दारूण पराभव झालाय. महाराष्ट्रात आणि देशात चार राज्यांमध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजपवर हल्लाबोल सुरू आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी टीका केली आहे.

अंजली दमानिया काय म्हणाल्यात?

भाजपवर टीका करताना अंजली दमानिया म्हणाल्यात की, महाराष्ट्राच्या शिक्षकांनी आणि पदवीधरांनी भाजपच्या सत्तेचा माज उतरवल आहे. पूर्ण महाराष्ट्रात दाखवून दिलं आहे की तुम्ही कितीही सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला तरी आता जनता तुमचं ऐकणार नाही. म्हणूनच त्यांच्या घरात जाऊन तर नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर इतर सर्व ठिकाणी भाजपच्या गडात जाऊन त्यांच्या पराभव करायचं काम जनतेने केलं आहे.

नागपूरमध्ये दिग्गज आरएसएस, दिग्गज नितीन गडकरी, दिग्गज देवेंद्र फडणवीस हे तीन तीन रथीमाहारथी असून सुद्धा तिथला जो धडा काँग्रेसने आज त्यांना शिकवला. याच्यावरून भाजपला आता आत्मपरीक्षण गरज आहे. आतापर्यंत त्यांनी नुसत्या तोंड्याचा वाफा चालल्या होत्या आणि इतक्या घोषणा केल्यात. या घोषणाबाजीतील एक टक्का आश्वासन त्यांनी आजपर्यंत पूर्ण केलेली नाहीत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
BJP
Maharashtra Politics
PM Narendra Modi