• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नाशिक
  • /मोठी बातमी! नाशिकच्या TCS प्रकरणात इम्तियाज जलील यांना दिलासा, काय आहे प्रकरण?

मोठी बातमी! नाशिकच्या TCS प्रकरणात इम्तियाज जलील यांना दिलासा, काय आहे प्रकरण?

नाशिक TCS धर्मांतर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात इम्तियाज जलील यांना दिलासा मिळाला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 19, 2026, 14:46 IST|Updated: Nov 19, 2026, 14:49 IST
joinshare
मोठी बातमी! नाशिकच्या TCS प्रकरणात इम्तियाज जलील यांना दिलासा, काय आहे प्रकरण?
Image Credit: Nashik TCS case imtiaz jaleel

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नाशिकमधील टीसीएस मधील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण प्रकरणात आज मोठी अपडेट आहे. या प्रकरणात एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळालाय. 50 हजारांच्या जात मुचलक्यावर नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलाय.

इम्तियाज जलील यांना दिलासा, काय आहे प्रकरण?

एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी टीसीएस प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान हिला आश्रय दिला होता. या प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात इम्तियाज जलील यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. ज्यात त्यांना जामीन मंजूर झाला. या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाचे वकील सोनवणे यांनी जलील यांना जामीन न मिळावा यासाठी जोरदार युक्तीवाद केला. तर  इम्तियाज जलील यांना का जामीन द्यावा यासाठी त्यांच्या वकील अडव्होकेट अमोल अंधारे यांनी जबरदस्त युक्तीवाद केला. जामीनपात्र गुन्हा असून तपासात पूर्णपणे सहकार्य केले जात असल्याचा इम्तियाज यांच्या वकिलांचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर कोर्टाने  इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर केला. ही सुनावणी ए. व्ही. खारकर यांच्या न्यायदालनात झाली.  

दरम्यान नगरसेवक मतीन पटेल यांनी जलील यांच्या सांगण्यावरून आश्रय दिल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे.  इम्तियाज जलील यांना हजर राहण्याची न्यायालयाची नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर आजच्या सुनावणी दरम्यान  इम्तियाज जलील कोर्टात हजर झाले होते. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nashik
Breaking News