• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /'मेहता प्रकाशन'चा आधारवड हरपला! संस्थापक अनिल मेहतांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

'मेहता प्रकाशन'चा आधारवड हरपला! संस्थापक अनिल मेहतांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कोल्हापूर येथील ज्येष्ठ व सुप्रसिद्ध पुस्तक विक्रेता तथा प्रकाशक अनिल धोंडीलाल मेहता यांचे आज दिनांक 7 नोव्हेंबर 2026 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी सकाळी हृदयविकाराने निधन झाले.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 07, 2026, 11:44 AM IST|Updated: Nov 07, 2026, 11:55 AM IST
joinshare
'मेहता प्रकाशन'चा आधारवड हरपला! संस्थापक अनिल मेहतांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Image Credit: kolhapur mehta publishing house owner anil mehta passed away

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मोस्ट वाँटेड हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक; सलमान, रोहित शर्मा, रणवीर सिंगला धमकावणारा हा गँगस्टर आहे तरी कोण?

मोस्ट वाँटेड हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक; सलमान, रोहित शर्मा, रणवीर सिंगला धमकावणारा हा गँगस्टर आहे तरी कोण?

2

'मेहता प्रकाशन'चा आधारवड हरपला! संस्थापक अनिल मेहतांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

3

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 'हे' दोन नेतेच फायद्यात; राऊतांचं विधान! ना पार्थ, ना सुनेत्रा, ना तटकरे मग कोणाची घेतली नावं?

4

कंटेटच्या नादात प्रायव्हसीच विसरला, गोव्यात पत्नीचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने काढला, लोकप्रिय युट्यूबर ट्रोल

5

नातवाचा मृत्यू, पुजाऱ्यानेच काळी-जादू केल्याचा संशय, रागाच्या भरात शेजाऱ्यानेच केला भयंकर प्रकार, दोन मुलांसोबत...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कोल्हापूरमधील मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे संस्थापक अनिल मेहता यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. आज 7 नोव्हेंबर रोजी त्यांचे सकाळी हृदयविकाराने निधन झाल्याची माहिती समोर येतेय. अनिल मेहता यांनी 1976 मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेची स्थापना केली होती. (सविस्तर वृत्त लवकरच)

अनिल मेहता यांनी 1976 मध्ये 'मेहता पब्लिशिंग हाऊस'ची स्थापना केली आणि मराठी वाचकवर्गाला समृद्ध करणारी हजारो पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून शेकडो नवोदित आणि दिग्गज मराठी लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि प्रकाशन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

अनुवादित साहित्याला चालना: मराठी साहित्यासोबतच विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमधील दर्जेदार पुस्तकांचे मराठी अनुवाद वाचकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Mehta Publishing House (@mehtapublishinghouse_)

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Kolhapur
News in Marathi
Marathi Batmya