• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /'सुप्रिया आणि आम्ही...', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन

'सुप्रिया आणि आम्ही...', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन

शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर दोन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 04, 2026, 11:43 AM IST|Updated: Nov 04, 2026, 11:56 AM IST
joinshare
'सुप्रिया आणि आम्ही...', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन
Image Credit: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
बॉलिवूडमध्ये खळबळ! तुषार कपूरनंतर आता आयुष्मान खुरानाला धमकीचा मेसेज, लॉरेन्स गँगचा उल्लेख

बॉलिवूडमध्ये खळबळ! तुषार कपूरनंतर आता आयुष्मान खुरानाला धमकीचा मेसेज, लॉरेन्स गँगचा उल्लेख

2

खासदार श्याम कुमार बर्वे यांनी गालावर चापट मारल्याच्या व्हिडीओवर प्रतिभा धानोकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

3

धनत्रयोदशीच्या आधीच सोनं झालं स्वस्त; वाचा 22, 24 आणि 18 कॅरेटचे दर, चांदीचाही भाव कोसळला

4

'एकनाथ शिंदेंच्या पक्षात तीन 'शिंदे', एकाला अमित शाह ताकद देतात, दुसऱ्याला फडणवीस तर तिसरा...'; राऊतांचा खळबळजनक दावा

5

'सुप्रिया आणि आम्ही...', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर आज दोन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून त्यांनी घरी नेण्यात आलं असून, यावेळी त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. दरम्यान शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी शरद पवारांनी तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं. यावेळी शरद पवारांनीही त्यांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी शरद पवारांना फोन केला होता. तब्येतीच्या कारणास्तव 2 ऑक्टोबरला शरद पवारांनी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शरद पवारांचे डॉक्टर परवेझ ग्रँड यांनी शरद पवारांच्या फुफ्फुसात पाणी भरल्याची माहिती दिली होती. दरम्यान आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना फोन केला होता. यावेळी नरेंद्र मोदींनी शरद पवारांना "तुम्ही काळजी घ्या सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू" असं सांगितलं.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं होतं?

डॉक्टर परवेझ ग्रँड यांनी शरद पवारांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर माहिती दिली होती की, "शरद पवार यांना आज दुपारी 3 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल झाले आहेत. सगळ्या चाचण्या झाल्या आहेत. त्यांच्या छातीत दुखत आहे. एक-दोन दिवसात त्यांना घरी सोडण्यात येईल. काळजी करण्याची गरज नाही शरद पवार बरे आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत चिंता नसावी. सिटी स्कॅन करण्यात आलं आहे. कसल्याही प्रकारच्या सर्जरीची गरज नाही औषधाने तब्येत बरी होईल".

यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की, शरद पवार यांच्या फुफ्फुसात पाणी भरलं आहे.  शरद पवार यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. शरद पवार यांची सकाळी तपासणी केली असून, अँटिबायोटिक दिले आहेत. लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल". त्यानुसार आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sharad Pawar
PM Narendra Modi
BJP