• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुण्यात मराठा महासंघाच्या पदाधिकारी भिडल्या, रेखा कोंडे आणि आरती मारणेंमध्ये मारहाण; नेमकं काय घडलं?

पुण्यात मराठा महासंघाच्या पदाधिकारी भिडल्या, रेखा कोंडे आणि आरती मारणेंमध्ये मारहाण; नेमकं काय घडलं?

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा महासंघाच्या पदाधिकारी महिलांमध्ये हाणामारी झाली.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 20, 2026, 21:58 IST|Updated: Nov 20, 2026, 22:01 IST
joinshare
पुण्यात मराठा महासंघाच्या पदाधिकारी भिडल्या, रेखा कोंडे आणि आरती मारणेंमध्ये मारहाण; नेमकं काय घडलं?
Image Credit: rekha konde and Aarti Marne Pawar

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुण्यात मराठा महासंघाच्या पदाधिकारी भिडल्या, रेखा कोंडे आणि आरती मारणेंमध्ये मारहाण; नेमकं काय घडलं?

पुण्यात मराठा महासंघाच्या पदाधिकारी भिडल्या, रेखा कोंडे आणि आरती मारणेंमध्ये मारहाण; नेमकं काय घडलं?

2

ना मुंबई, ना कोकणात...; 'या' देशाने बनवली गणपतीची 50 फुटांपेक्षा उंच मूर्ती! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

3

IND vs NEP : प्रिन्स यादव आणि हर्षित राणा नेपाळला 26 धावांवर गुंडाळलं! भारताचा 306 धावांनी विजय

4

नाशिक हादरलं! निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडेंच्या घरातून गोळीबाराचा आवाज आला अन्...दृश्य पाहून थरकाप उडाला

5

हिवाळ्यात इम्युनिटी आणि ऊर्जा वाढवायची? फक्त 40 रुपयांचे 'हे' कंदमूळ ठरेल आरोग्याचा खजिना!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी मराठा महासंघाच्या महिला पदाधिका-यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. रेखा कोंडे आणि आरती मारणे पवार या दोन्ही पदाधिका-यांमध्ये मारहाण झाली आहे. तसंच दोन्ही महिला पदाधिका-यांनी एकमेकींवर गंभीर आरोप केले आहेत.

 रेखा कोंडेंनी काय गंभीर आरोप केला?


ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांनी गंभीर आरोप करताना म्हटलं की, माझ्या नवरा गेलेला असताना त्या बाईने एका महिलेला माझ्याविरुद्ध उभं केलं आणि तिच्याकडून माझी बदनामी केली. तिची कुठलीही बदनामी मी केलेली नाहीय. कारण मी महिलांसाठी काम करते. या महिलेने माझ्या नवरा नसताना खोटे आरोप केलेत.  हिला नवऱ्याने सोडलं आहे. माझा नवरा जाऊन १८ वर्ष झाली आहे. मी एकटी काम करते. या सगळ्याचा फायदा उचलून ती माझ्यावर वारंवार आरोप करते. ती महिला माझ्यावर जळते. तिला माझं काम बघवत नाही. मी महिलांसाठी काम करते, हे तिला बघवत नाही. मारणे नावाची महिला आहे, ती मराठा महासंघासाठी काम करते. मी मराठा महासंघाच्या वरच्या पदावर हे तिला बघवत नाही.

हेसुद्धा वाचा - 'मी विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय', पुण्यातील महिला डॉक्टरला अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून...काय नेमकं प्रकरण?

काय म्हणाल्या आरती मारणे?

रेखा कोंडे यांच्या आरोपावर पुणे शहर अध्यक्षा आरती मारणे  म्हणाल्यात की, मला एका व्यक्तीने रेकॉर्डिंग पाठवली. त्याने ती रेकॉर्डिंग व्हायरल केली. त्यात यांचं काय म्हणं आहे माझे चार नवरे आहेत.  मी कोणावर तरी बलात्काराची केस केली आहे. त्यासोबत या रेकॉर्डिंगमध्ये म्हटलं की या पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी आरती मारणेंसोबत त्यांच्या मुलीही होत्या. माझ्या नवरा आणि नंणद देखील येत आहेत. यांना कोणी अधिकार दिला महिलांना बदनाम करण्याचा?  आमच्याबद्दल ती घाण घाण बोलत आहे. खा कोंडे हिने आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप मारणे यांनी केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
Maharashtra Politics