• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /प्रायव्हेट फोटो, विवस्त्र डान्स, अंगभर लिपस्टिक अन् तासंतास...; शिवा शर्मा ठरला श्रद्धाच्या क्रूरतेचा बळी, धक्कादायक खुलासे समोर

प्रायव्हेट फोटो, विवस्त्र डान्स, अंगभर लिपस्टिक अन् तासंतास...; शिवा शर्मा ठरला श्रद्धाच्या क्रूरतेचा बळी, धक्कादायक खुलासे समोर

शिवा शर्मा मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. श्रद्धा दुबेनं शिवाला अतिशय क्रूरतेने त्याचा छळ केल्याचं समोर आलं आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 05, 2026, 03:37 PM IST|Updated: Nov 05, 2026, 04:06 PM IST
joinshare
प्रायव्हेट फोटो, विवस्त्र डान्स, अंगभर लिपस्टिक अन् तासंतास...; शिवा शर्मा ठरला श्रद्धाच्या क्रूरतेचा बळी, धक्कादायक खुलासे समोर
Image Credit: shiva sharma murder case

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महामंडळाकडून दिवाळी बोनस जाहीर; प्रताप सरनाईकांची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महामंडळाकडून दिवाळी बोनस जाहीर; प्रताप सरनाईकांची घोषणा

2

प्रायव्हेट फोटो, विवस्त्र डान्स, अंगभर लिपस्टिक अन् तासंतास...; शिवा शर्मा ठरला श्रद्धाच्या क्रूरतेचा बळी, धक्कादायक खुलासे समोर

3

आमिर खान मुंबईतलं ते घर सोडणार, जिथे झालं होतं लग्न; अचानक असं काय घडलं?

4

'तेव्हाच 24 तासांची वेळ सुरु होते, अन्यथा...,' पोलिसांच्या अटकेच्या कारवाईसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! कायद्यातील हा नियम लक्षात ठेवा

5

‘हा फक्त बंटी पाटलाचा अपमान नाही तर...’, 'रूम नंबर सांगू का?', '9 तारखेला सकाळी...' सतेज पाटील सगळंच बोलले; 'अमूल'चाही उल्लेख

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

बहुचर्चित आणि लखनऊमधील कोट्यधीश व्यावसायिक शिवा शर्मा हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. या हत्याकांडात  मॉडेल श्रद्धा दुबे , तिची बहीण रश्मी दुबे, चालक तन्वीर अली ऊर्फ दानिश अटकेत आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. शिवाच्या मृत्यूपूर्वी त्याला अतिशय मानसिक आणि शारीरिक छळ झालंय समोर आलंय.  शिवा शर्मासोबत 9 ऑक्टोबरच्या रात्री भयानक कांड झाला होता. त्या रात्री नेमकं काय झालं होतं याबद्दल सत्य समोर आलंय.

त्या 9 ऑक्टोबरच्या रात्री शिवासोबत काय घडलं?


श्रद्धा, तिची बहीण रश्मी आणि ड्रायव्हर तनवीर उर्फ दानिश यांची चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांना 6 तासांच्या चौकशीत त्या रात्रीच्या कृत्याबद्दल समजल्यावरही तेही चक्रावून गेलेत. लखनऊमधील हजरतगंज इथल्या अवध ग्रीन अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भयानक कांड घडलं होतं. 9 ऑक्टोबरच्या रात्र शिवासाठी काळरात्र ठरली. श्रद्धा, रश्मी आणि तनवीर उर्फ दानिश यांनी त्या रात्रीची संपूर्ण काहा मी सांगितली.

पोलिसांनी सांगितलं की, शिवाकडून भरमसाठ पैसे उकळण्यासाठी त्या रात्री त्यासोबत भयानक कृत्य करण्यात आले. त्या रात्री श्रद्धाने शिवाला अंगावरील संपूर्ण कपडे काढायला सांगितले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. एवढंच नाहीतर त्याच्या अंगावर लिपस्टिकचे मार्क लावण्यात आले. त्यानंतर शिवाला सर्वांसमोर विवस्त्र डान्स करायला सांगितलं. यापूर्वीही झालेल्या चौकशीत श्रद्धाने याबद्दल कबुली दिली होती. पण धक्कादायक म्हणजे त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी सिगरेटचे चटके देखील देण्यात आले.

धक्कादायक म्हणजे तपासातून असं समोर आलं की, धक्कादायक श्रद्धाने हे फक्त शिवासोबत 9 ऑक्टोबरच्या रात्री केलं नव्हतं. तिने हे अनेक वेळा शिवाला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला होता. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Breaking News