• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /अभिषेक शर्माने हिसकावले इशान किशनचे पहिले स्थान, ICC ने जाहीर केली नवी क्रमवारी!

अभिषेक शर्माने हिसकावले इशान किशनचे पहिले स्थान, ICC ने जाहीर केली नवी क्रमवारी!

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 28, 2026, 02:53 PM IST|Updated: Oct 28, 2026, 03:04 PM IST
joinshare
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये टी20 मालिका सुरु आहे, या मालिकेच्या पहिल्या तीनही सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवून मालिका नावावर केली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेच्या तीन सामन्यानंतर आयसीसीची नवी क्रमवारी समोर आली आहे. 

ICC Mens T20I Batting Rankings1/8

ICC Mens T20I Batting Rankings

पाकिस्तानचा साहिबजादा फरहान 883 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावरून एका स्थानाने पुढे सरकत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. इशान किशन 866 गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ICC Mens T20I Batting Rankings2/8

ICC Mens T20I Batting Rankings

आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत, अभिषेक शर्मा सध्या ८९७ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, मागील काही सामन्यांमध्ये त्याने कमालीची कामगिरी केली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ICC Mens T20I Batting Rankings3/8

ICC Mens T20I Batting Rankings

अभिषेकने अवघ्या 35 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. आता, या स्फोटक कामगिरीचा प्रभाव ताज्या आयसीसी फलंदाजी क्रमवारीत दिसून आला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ICC Mens T20I Batting Rankings4/8

ICC Mens T20I Batting Rankings

अभिषेकने वेलिंग्टन येथे झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले. त्याची फलंदाजी चौकार आणि षटकारांनी इतकी भरलेली होती की भारतीय संघाने सामना एकतर्फी करून टाकला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ICC Mens T20I Batting Rankings5/8

ICC Mens T20I Batting Rankings

अभिषेक शर्माने त्याचा साथीदार इशान किशनला मागे टाकून पहिल्या स्थान मिळवले आहे. अभिषेकसाठी, ही कामगिरी त्याच्या स्फोटक फलंदाजीचे एक मोठे बक्षीस आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ICC Mens T20I Batting Rankings6/8

ICC Mens T20I Batting Rankings

न्यूझीलंडविरुद्ध मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने 38 चेंडूमध्ये 113 धावा केल्या, त्यानंतर तो आता जगातील अव्वल क्रमाकांचा टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाज बनला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Number 1 T20I Batter7/8

Number 1 T20I Batter

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेच्या तिसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माने शतक झळकावले, त्यानंतर त्याला आता आयसीसी क्रमवारीमध्ये मोठा फायदा झाला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ICC Mens T20I Batting Rankings8/8

ICC Mens T20I Batting Rankings

इंग्लंडचा हॅरी ब्रूक 793 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. जोस बटलर 789 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. इशान किशन मागील दोन सामन्यांपासून जखमी असल्यामुळे तो मागील दोन सामन्यांमध्ये खेळला नाही. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
TAGS:
Abhishek Sharma
Vaibhav Sooryavanshi
Cricket News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
शिवसेनेत फूट का पडली? शिंदेंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून ठाकरेंचे वकिल हसले; असं म्हणाले तरी काय?

शिवसेनेत फूट का पडली? शिंदेंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून ठाकरेंचे वकिल हसले; असं म्हणाले तरी काय?

2

अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीने उधळला गुलाल! किरण सरनाईक यांचा सलग दुसऱ्यांदा विजय

3

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात वाढ, मोदी सरकारने मंजूर केले 10016 कोटी

4

दिवाळीचा पहिला सण वसुबारस; काय आहे परंपरा, तिथी, पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

5

20 लाखांची कचोरी! भारतभर चर्चेत असलेला Viral Video पाहिला का? गाडीवरुन पाठलाग करण्याऐवजी...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.