• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /गोकुळचं दूध महागलं! गोकुळच्या इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; असे असतील नवे दर

गोकुळचं दूध महागलं! गोकुळच्या इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; असे असतील नवे दर

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 19, 2026, 17:08 IST|Updated: Nov 19, 2026, 17:18 IST
joinshare
गोकुळने दुधाच्या दरात वाढ केली आहे.

ही गोकुळच्या इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ आहे. 
 

Gokul Milk Rate1/7

गोकुळकडून दुधाच्या दरात वाढ

गोकुळने दुधाच्या दरात मोठी वाढ केली आहे. ही गोकुळच्या इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ आहे.
Gokul Milk Rate2/7

म्हैस दूध विक्री दरात 6 रुपयांची वाढ

गोकुळ दुधाच्या म्हैस दूध विक्री दरात तब्बल 6 रुपयांची वाढ केली आहे. शेतकऱ्याच्या म्हशीच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांची वाढ झाली आहे.
Gokul Milk Rate3/7

गाईच्या दुधात 2 रुपयांची वाढ

गाईच्या दूध खरेदी आणि विक्री मध्ये प्रत्येकी 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Gokul Milk Rate4/7

असे असतील नवे दर

आता कोल्हापूरकरांना एक लिटर म्हशीच्या दुधासाठी 78 रुपये, तर मुंबईकरांना 84 रुपये मोजावे लागणार आहेत.
Gokul Miil Rate5/7

21 नोव्हेंबरपासून नवे दूध दर

शनिवारी म्हणजेच 21 नोव्हेंबरपासून नवे दूध दर लागू होणार आहेत
Gokul Miil Rate6/7

70 कोटींची तूट भरुन काढण्यासाठी निर्णय

70 कोटींची तूट भरून काढण्यासाठी दूध विक्री दरात मोठी दरवाढ करण्यात आली आहे.
Gokul Miil Rate7/7

संचालक मंडळ बैठकीत निर्णय

गोकुळच्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जानेवारी महिन्यात दुधाची उपलब्धता पाहून पुन्हा दरवाढीची शक्यता आहे.
TAGS:
Marathi News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.