• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदी महागली! धनत्रयोदशीला सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त काय?

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदी महागली! धनत्रयोदशीला सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त काय?

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 05, 2026, 12:59 PM IST|Updated: Nov 05, 2026, 01:09 PM IST
joinshare
बुधवारी स्वस्त झालेले सोनं - चांदी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वधारलं आहे. काय आहेत आजचे सोने - चांदीचे भाव जाणून घ्या.


दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे वसुबारसला आणि धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल पाहिला मिळाला. 

Gold and Silver Price 1/7

अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा परिणाम

अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा परिणाम आता भारतीय सराफा बाजारावर पाहिला मिळतोय. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बुधवारी स्वस्त झालेल्या सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
Gold and Silver Price 2/7

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी भाववाढ

एकाच दिवसात सोन्याच्या दरात प्रति तोळा 3 हजार 500 रुपयांचीतर चांदीच्या दरात 5 हजारांनी वाढ पाहिला मिळाली आहे.
Gold and Silver Price 3/7

24 कॅरेट सोन्याचा दर किती?

दरवाढीनंतर जळगाव सराफ बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा विनाजीएसटी दर 10 ग्रॅमसाठी 1 लाख 45 हजार तर जीएसटीसह सोन्याचा दर 1 लाख 49 हजार 350 इतका नोंदला गेला आहे.
Gold and Silver Price 4/7

चांदीच्या दरातही मोठी उसळी

चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. आज चांदीचा विनाजीएसटी दर प्रति किलो 1 लाख 95 हजार रुपये, तर जीएसटीसह 2 लाख 850 रुपये इतका गेला आहे.
Gold and Silver Price 5/7

22 कॅरेटच्या 1 तोळं सोनं कितीला?

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार,आज 22 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याच्या दर हे 2,950 रुपयांची वाढल्यामुळे 1,33,850 इतक्या रुपयाला गेले आहे.
Gold and Silver Price 6/7

18 कॅरेटचे सोनं देखील महाग

24 आणि 22 कॅरेटसोबत 18 कॅरेटचे सोनं देखील महाग झाल्याच पाहिला मिळतंय. 18 कॅरेटचे 1 तोळा सोनं 2420 रुपयांने महागल्यामुळे सोन्याचे दर 1,09,520 इतके झालं आहे.
Gold and Silver Price 7/7

सोनं - चांदीसह खरेदीसाठी शुभ मुहूर्त काय?

धनत्रयोदशी 6 नोव्हेंबरला सकाळी 10.30 सुरु होतेय, त्यामुळे त्यानंतर तुम्ही खरेदी करु शकता. शुभ मुहूर्त दुपारी - 12:02 ते 1.24 वाजेपर्यंत दुपारी - 4.07 ते संध्याकाळी 5.29 वाजेपर्यंत रात्री - 8.46 ते 10.24 वाजेपर्यंत
TAGS:
Gold Price
Silver Price

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
आमिर खान मुंबईतलं ते घर सोडणार, जिथे झालं होतं लग्न; अचानक असं काय घडलं?

आमिर खान मुंबईतलं ते घर सोडणार, जिथे झालं होतं लग्न; अचानक असं काय घडलं?

2

'तेव्हाच 24 तासांची वेळ सुरु होते, अन्यथा...,' पोलिसांच्या अटकेच्या कारवाईसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! कायद्यातील हा नियम लक्षात ठेवा

3

‘हा फक्त बंटी पाटलाचा अपमान नाही तर...’, 'रूम नंबर सांगू का?', '9 तारखेला सकाळी...' सतेज पाटील सगळंच बोलले; 'अमूल'चाही उल्लेख

4

मेटाला ₹200000000000 चा दंड, फेसबुकच्या चुकीचा कंपनीला दणका; तुमच्या पर्सनल डेटाचं काय?

5

IPL 2027: ऑक्शनपूर्वी CSK-SRH चा मोठा डाव, 4 खेळाडूंची अदलाबदल; कोण कोणत्या संघात एकदा पाहाच

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.