• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /सोनं-चांदीत पुन्हा वाढ! आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव कितीला? 18-22 आणि 24 कॅरेटचे दर किती?

सोनं-चांदीत पुन्हा वाढ! आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव कितीला? 18-22 आणि 24 कॅरेटचे दर किती?

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 24, 2026, 14:00 IST|Updated: Nov 24, 2026, 14:04 IST
joinshare
Gold And Silver Rate Today 24 November 2026 : लग्नसराई दिवस असताना आज कार्तिक पौर्णिमेचा दिवशी 24 नोव्हेंबरला सोनं - चांदीचे दर काय आहे जाणून घ्या.

Gold And Silver Rate Today : मंगळवारी 24 नोव्हेंबरला सोनं आणि चांदी दोघांनीही आज भाव खाल्ला आहे. सोनं - चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.  

Gold and Silver Price 1/7

सोनं - चांदीचे आजचे दर

आज मंगळवारी 24 नोव्हेंबरला जळगावच्या सराफ बाजारात आज मोठे बदल पाहिला मिळाले. सोमवारी सोन्यात वाढ झाली होती. पण चांदीच्या दरात कुठलीही वाढ झाली नव्हती.
Gold and Silver Price 2/7

सोनं - चांदीचे आजचे दर

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली असून आज चांदीचे दर वाढले आहेत. सोन्या चांदीच्या दरात दोनच दिवसात 3 हजार 300 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे दर 1 लाख 30 हजार 600 रुपयांवर तर चांदीचे दर 1 लाख 61हजार700 रुपयांवर
Gold and Silver Price 3/7

सोनं - चांदीचे आजचे दर

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४- २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १२४० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,२७,८०० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १२,४०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १२,७८,८०० रुपये खर्च करावे लागतील.
Gold and Silver Price 4/7

सोनं - चांदीचे आजचे दर

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ११५० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१७,१५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ११,५०० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,७१,५०० रुपये मोजावे लागतील.
Gold and Silver Price 5/7

सोनं - चांदीचे आजचे दर

२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील आज महाग झालं आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ९४० रुपयांनी वाढले आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना ९५,८५० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ९,४०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना ९,५८,५०० रुपये खर्च करावे लागतील.
Gold and Silver Price 6/7

चांदीच्या किंमती

चांदीचा भाव 4.32% वाढला आहे. म्हणजेच आज चांदी 6392 रुपये तेजीसह 1,54,205 रुपये प्रति किलो झाली आहे. तर मागील कारोबारी सत्रात चांदी 1,47,813 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. बुलियन्स नुसार चांदीची किंमत 1,54,960 रुपये किलो झाली. याशिवाय, IBJA नुसार चांदी आज 1,52,625 रुपये किलो झाली आहे.
gold and silver  7/7

सोनं - चांदीचे आजचे दर

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)
TAGS:
Gold Price
Silver Price

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळेंच्या नावाची घोषणा; जाणून घ्या त्यांचा साहित्यिक प्रवास

शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळेंच्या नावाची घोषणा; जाणून घ्या त्यांचा साहित्यिक प्रवास

2

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6... प्रियांश आर्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस! 36 चेंडूत ठोकलं शतक

3

महाराष्ट्रातील दोन आमदारांना संपवण्याचा कट? एकाला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न तर दुसऱ्याला हार्ट अटॅकचं...; खासदाराचा खळबळजनक दावा

4

राज्यात भीषण दुष्काळ असताना सरकारने अर्ध्या तासासाठी खर्च केले ₹80 लाख, सतेज पाटलांचा लेटर बॉम्ब; 'गोकुळ' कनेक्शन चर्चेत

5

₹10 कोटी दंड, 10 वर्ष जेल, मालमत्ता जप्ती अन्... महाराष्ट्रात 'हा' गुन्हा खरोखरच महागात पडणार? 5 पॉइंट्समध्ये समजून घ्या

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.