• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /दोन दिवसांच्या वाढीनंतर पुन्हा सोनं - चांदीच्या दरात मोठी घसरण! वाचा 18 - 22 आणि 24 कॅरेटचे दर

दोन दिवसांच्या वाढीनंतर पुन्हा सोनं - चांदीच्या दरात मोठी घसरण! वाचा 18 - 22 आणि 24 कॅरेटचे दर

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 25, 2026, 12:38 IST|Updated: Nov 25, 2026, 12:45 IST
joinshare
Gold And Silver Rate Today 25 November 2026 : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लग्नसराईच्या दिवसात पुन्हा सोनं - चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

Gold And Silver Rate Today : दोन दिवसांच्या वाढीनंतर बुधवारी 25 नोव्हेंबरला सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे आज तुम्हाला सोनं आणि चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. 

Gold and Silver Price 1/7

सोनं - चांदीचे आजचे दर

जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीचा दरात चढ - उतार पाहायला मिळतात आहे. सोन्याच्या दरात आज 3 हजार 800 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 9 हजार रुपयांची घसरण झाली आहे.
Gold and Silver Price 2/7

सोन्याचे भाव

सोन्याचे भाव पुन्हा 1 लाख 26 हजार 700 रुपयांवर तर चांदीचे भाव 1 लाख 53 हजार 500 रुपयांवर गेला आहे. फेडरल रिझर्वचे व्याजदर वाढण्याची शक्यता आणि जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ उतार होत असल्याचे तज्ज्ञांच मत आहे.
Gold and Silver Price 3/7

२४ कॅरेट सोन्याचे दर

आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३२२० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,२४,५८० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३२,२०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १२,४५,८०० रुपये खर्च करावे लागतील.
Gold and Silver Price 4/7

२२ कॅरेट सोनं

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २९५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१४,२०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात २९,५०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,४२,५०० रुपये खर्च करावे लागतील.
Gold and Silver Price 5/7

१८ कॅरेटचे सोनं कितीला?

१८ कॅरेटचे सोनं देखील आज स्वस्त झालं आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं २,४१० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना ९३,४४० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २४,१०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना ९,३४,४०० रुपये खर्च करावे लागतील.
Gold and Silver Price 6/7

चांदीच्या किंमती

चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदी १० रुपयांनी स्वस्त झाली. ही चांदी १६५ रुपयांना विकली जात आहे. आज १ किलो चांदी १०००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. ही चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,६५,००० रुपये खर्च करावे लागतील.
Gold and Silver Price 7/7

गुड न्यूज! 10 तोळा 32200 रुपयांनी स्वस्त

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)
TAGS:
Gold Price
Silver Price

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
24 तासांत कमावला भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका पैसा; संपत्तीत 300000 कोटींची वाढ; कंपनीचे आणि CEO चे नाव जाणून शॉक व्हाल

24 तासांत कमावला भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका पैसा; संपत्तीत 300000 कोटींची वाढ; कंपनीचे आणि CEO चे नाव जाणून शॉक व्हाल

2

कात्रज प्रकरण नेमकं काय? ज्यामुळे न्यायालयाच्या बाहेरच मंदार किवळेला संपण्याचा झाला प्रयत्न!

3

धक्कादायक! 19 वर्षीय मुलीची आई-वडिलांकडून हत्या; गोळ्या खाऊनही मेली नाही म्हणून उशीने दाबलं तोंड, कारण त्याहून हादरवणारं, गर्भवती...

4

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; तीन महिने मोफत धान्य मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका, वाचा 14 निर्णय

5

सरकारी कर्मचारी बेपत्ता झाल्यास कुटुंबाला पेन्शन मिळते? ग्रॅच्युइटीपासून PF पर्यंतचे नियम जाणून घ्या

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.