• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळाची परिस्थीत आहे. पावसाअभानी पिकं करपून गेली आहेत.

महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळाची परिस्थीत आहे. पावसाअभानी पिकं करपून गेली आहेत.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 19, 2026, 14:44 IST|Updated: Nov 19, 2026, 14:50 IST
joinshare
महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळाची परिस्थीत आहे. पावसाअभानी पिकं करपून गेली आहेत.

महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. पावसाने ओढ दिल्याने नदी-नालेही आटू लागले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

impact of drought the Nira River has dried up in the middle of winter1/7

दुष्काळाच्या तीव्र झळा, ऐन हिवाळ्यात नदी आटली, कोरडेठाक पडलेल्या पात्राचे भयावय Photo

दुष्काळाच्या तीव्र झळा आता स्पष्टपणे जाणवू लागल्या असून नीरा नदीचे विस्तीर्ण पात्र पाण्याअभावी कोरडेठाक पडले आहे.
impact of drought the Nira River has dried up in the middle of winter2/7

नीरा नदीचे पाणी आटले

एकेकाळी खळखळून वाहणाऱ्या नीरा नदीचे पाणी आटले आहे. नदीची आजचे भयावह चित्र ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
impact of drought the Nira River has dried up in the middle of winter3/7

दुष्काळाची भीषणता

वरून टिपलेल्या या दृश्यांमध्ये नदीपात्रातील पाण्याचा अभाव आणि दुष्काळाची भीषणता स्पष्टपणे दिसून येत आहे.
impact of drought the Nira River has dried up in the middle of winter4/7

नदी कोरडी

नदी कोरडी पडल्याने परिसरातील शेती, जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती निर्माण झाली आहे.
impact of drought the Nira River has dried up in the middle of winter5/7

पाणीटंचाईचा गंभीर इशारा

नदीपात्रातील हे दृश्य केवळ दुष्काळाचे चित्र नाही, तर भविष्यातील पाणीटंचाईचा गंभीर इशारा आहे..
impact of drought the Nira River has dried up in the middle of winter6/7

पाण्यासाठी महिलांना भटकंती

ग्रामीण भागामध्ये पाणी संकट दिवसेंदिवस वाढत चालल आहे. गावा गावात पाण्यासाठी महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे
impact of drought the Nira River has dried up in the middle of winter7/7

घोटभर पाण्यासाठी मोठा संघर्ष

पावसाने दडी मारल्याने भूजल पातळी कमालीची खालावली आहे. घोटभर पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे विहिरीतून पाणी काढण्यासाठी महिलांना तासनतास विहिरीवर प्रतीक्षा करावी लागत आहे.
TAGS:
Maharashtra News
Drought
Pune News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.