• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /मुंबईकरांनो आता जमिनीखालून कारने प्रवास करता येणार, मुंबईत 'पाताल लोक' उभारणार

मुंबईकरांनो आता जमिनीखालून कारने प्रवास करता येणार, मुंबईत 'पाताल लोक' उभारणार

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 20, 2026, 13:59 IST|Updated: Nov 20, 2026, 14:04 IST
joinshare
'पाताल लोक'मुळे वाहतूक कोंडी कमी होणार. कसा असेल हा नवा प्रकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक रस्ता बोगदा प्रणाली (पाताल लोक) ची संकल्पना

Mumbai 31 km Patal Lok tunnel to connect east and west 1/7

मुंबईकरांनो आता जमिनीखालून कारने प्रवास करता येणार, मुंबईत 'पाताल लोक' उभारणार

मुंबईची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध प्रकल्पाचे जाळे विणण्यात येत आहेत. यासाठीच सरकारकडून वेगाने प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.
Mumbai 31 km Patal Lok tunnel to connect east and west 2/7

प्रकल्प प्रगतीपथावर

मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मेट्रोदेखील उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर आणखी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.
Mumbai 31 km Patal Lok tunnel to connect east and west 3/7

'पाताल लोक'

मुंबईत 31 किमीचा नवा भूमिगत बोगदा उभारण्यात येणार असून त्याला 'पाताल लोक' असं नाव देण्यात येणार आहे. यामुळं वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
Mumbai 31 km Patal Lok tunnel to connect east and west 4/7

महामार्गाला जोडणारा बोगदा

वांद्रे-वरळी सागरी सेतूपासून वांद्रे-कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 कडे जाणारा आणि पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा बोगदा तयार करण्यात येणार आहे.
Mumbai 31 km Patal Lok tunnel to connect east and west 5/7

31 किलोमीटर

एमएमआरडीएच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या एकात्मिक रस्ता बोगदा प्रणालीचा एका दिशेचा मार्ग 31 किलोमीटरचा आहे.
Mumbai 31 km Patal Lok tunnel to connect east and west 6/7

या मार्गाना जोडणार

या प्रकल्पामुळं वांद्रे-वरळी सागरी सेतू, बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानक, धारावी, बीकेसी, मुंबई विमानतळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना प्रवेश व निर्गमन मार्गांद्वारे जोडण्याचं नियोजन आहे.
Mumbai 31 km Patal Lok tunnel to connect east and west 7/7

थेट जोडणी

या मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांसह बीकेसी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल टूला थेट जोडणी मिळणार आहे.
TAGS:
Mumbai
Infrastructure news

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.