• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /मुंबईकरांना मिळणार आणखी एक मेट्रो, लोकलच्या गर्दीची कटकट मिटणार, कुठून ते कुठपर्यंत धावणार?

मुंबईकरांना मिळणार आणखी एक मेट्रो, लोकलच्या गर्दीची कटकट मिटणार, कुठून ते कुठपर्यंत धावणार?

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 16, 2026, 02:23 PM IST|Updated: Nov 16, 2026, 02:28 PM IST
joinshare
मुंबईकरांच्या ताफ्यात आणखी एक मेट्रो दाखल होणार असून या मार्गावर ही मेट्रो धावणार आहे.

दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ मार्गिकेचा विस्तार एमएमआरडीएकडून अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द असा मेट्रो 2 व मार्गिकच्या माध्यमातून केला जात आहे.

Mumbai Metro 2B  Final 3 Juhu Girders Set for Better 2027 1/7

मुंबईकरांना मिळणार आणखी एक मेट्रो, लोकलच्या गर्दीची कटकट मिटणार, कुठून ते कुठपर्यंत धावणार?

अंधेरी पश्चिम ते मंडाळे, मानखुर्द मेट्रो 2 व मार्गिकेतील अंधेरी पश्चिम ते सारस्वत नगर टप्पा 2 च्या कामाला अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) वेग दिला आहे.
Mumbai Metro 2B  Final 3 Juhu Girders Set for Better 2027 2/7

अंधेरी मेट्रो 2

मंडाळे ते अंधेरी मेट्रो 2 बी ते मार्गिकेच्या अंधेरी पश्चिम वांद्रेदरम्यानच्या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
Mumbai Metro 2B  Final 3 Juhu Girders Set for Better 2027 3/7

तीन गर्डर

या मार्गिकेचे प्रलंबित असलेले जुहू सर्कल येथील काम पूर्ण होण्याच्या दिशेने निघाले असून ईएसआयसी मेट्रो स्थानकाजवळील शेवटचे तीन गर्डर 18 नोव्हेंबरपर्यंत बसवण्यात येणार आहेत
Mumbai Metro 2B  Final 3 Juhu Girders Set for Better 2027 4/7

31 मार्च

या मेट्रोची 75 टक्के कामे पूर्ण झाली असून आता उर्वरित कामे पूर्ण करून ही मेट्रो 31 मार्चपर्यंत सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.
Mumbai Metro 2B  Final 3 Juhu Girders Set for Better 2027 5/7

अंधेरी पश्चिम ते सरस्वती नगर

मेट्रो 2 बी मार्गिकेचा दुसऱ्या टप्प्यात 7.53 किमी लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. अंधेरी पश्चिम ते सरस्वती नगरदरम्यानच्या मार्गावर सेवा सुरू होईल.
Mumbai Metro 2B  Final 3 Juhu Girders Set for Better 2027 6/7

काशीगाव ते खार पश्चिम

मेट्रो 2 बी मेट्रोमुळं दहिसर येथून निघालेल्या प्रवाशांना थेट वांद्रेपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. हा टप्पा सुरू झाल्यास अंधेरी पश्चिम ते खार पश्चिम प्रवास मेट्रोने करता येणार आहे. काशीगाव ते खार पश्चिम प्रवासही मेट्रोने सुकर, अतिजलद करता येणार आहे.
Mumbai Metro 2B  Final 3 Juhu Girders Set for Better 2027 7/7

मेट्रोचा तिसरा टप्पा

सारस्वत नगर ते चेंबूर असा 10.3 किमीचा टप्पा 3 2028 मध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
TAGS:
Mumbai Local
Mumbai Metro
Mumbai

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
'तर त्याला फासावर...', अजित पवारांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात CM फडणवीसांची मोठी मागणी; अमित शाहांसमोर म्हणाले, 'या अपघातामागे...'

'तर त्याला फासावर...', अजित पवारांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात CM फडणवीसांची मोठी मागणी; अमित शाहांसमोर म्हणाले, 'या अपघातामागे...'

2

अजित पवारांच्या पुतळा अनावरणाला राष्ट्रवादीचे 3 दिग्गज गैरहजर; भरत गोगावलेंचा टोला, म्हणाले, 'दादांमुळेच मंत्री झाले अन्…'

3

आजचे राशीभविष्य 17 नोव्हेंबर 2026 : मिथुन आणि तूळ राशीला आर्थिक फायदा, तर या लोकांच्या नात्यात तणाव

4

बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील दोन दोषींच्या जन्मठेपेला स्थगिती; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, जामीन मंजूर

5

दुसऱ्यांना ICC अध्यक्ष झाल्यानंतर जय शहांना किती मिळणार पगार? नेटवर्थ किती? जाणून घ्या!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.