Rohit Sharma Vijay Hajare Trophy : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा हा पुन्हा एकदा विजय हजारे ट्रॉफीच्या मैदानात उतरू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्माने डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी तो उपलब्ध असेल असं मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रोहित शर्मा हा पुन्हा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
1/6
2/6
3/6
4/6
5/6
6/6