विराट आणि रोहित टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील अव्वल 5 खेळाडूंमध्ये आहेत, या दिग्गजांच्या नावावर धावबाद होण्याचा विक्रम आहे, नंबर 1 फलंदाजाचे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
लहान फॉरमॅटमध्ये, वेस्ट इंडिजकडे शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि रोमारियो शेफर्ड यांच्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत, आता भारताविरुद्ध मालिकेमध्ये आता वेस्ट इंडिजचे आक्रमक फलंदाज रोहित शर्माचा रेकॅार्ड मोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहित शर्माने गुवाहाटीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध इतिहास रचला आहे. त्याने ODI मध्ये 282 व्या डावात 12 हजार धावांचा टप्पा गाठत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आणि हा टप्पा गाठणारा तो दुसरा सर्वात वेगवान फलंदाज ठरला.