• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या ODI सामन्यात कोहलीच ऐतिहासिक कामगिरी! अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या ODI सामन्यात कोहलीच ऐतिहासिक कामगिरी! अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 04, 2026, 09:39 PM IST|Updated: Nov 04, 2026, 09:50 PM IST
joinshare
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली या मालिकेमध्ये टीम इंडियाने विजयी सुरुवात केली आहे, या मालिकेत विराट कोहली ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारतीय संघासाठी विराट कोहलीने 74 धावांची खेळी खेळली, या खेळीसह आता विराट कोहलीने नवा विक्रम त्याच्या नावावर केला आहे. 

Virat Kohli creates history1/7

ऑस्ट्रेलियाचा माजी महान कर्णधार रिकी पाँटिंग क्रमवारीत

या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा माजी महान कर्णधार रिकी पाँटिंग (12,662 धावा) दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 10,000 पेक्षा जास्त धावा करणारे कोहली आणि पाँटिंग हे एकमेव खेळाडू आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Virat Kohli creates history2/7

13,000 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज

186 धावांचे लक्ष्य गाठताना, विराटने 13 व्या चेंडूवर 12 वी धाव पूर्ण करताच, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 13,000 धावा करणारा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज बनण्याचा मान मिळवला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Virat Kohli creates history3/7

कोहली 12 वी धाव पूर्ण करताच नवा रेकॅार्ड

विराट कोहलीने 12 वी धाव पूर्ण करताच, संपूर्ण ईडन पार्क स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले. जगातील इतर कोणताही फलंदाज या मैलाच्या दगडाच्या जवळपासही पोहोचलेला नाही. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Virat Kohli creates history4/7

13,000 धावा पूर्ण करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज

आता एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात विराट कोहली हा 13,000 धावा पूर्ण करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला आहे. या सामन्यापूर्वी, विराटला हा टप्पा गाठण्यासाठी फक्त 12 धावांची गरज होती. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Virat Kohli creates history5/7

विराट कोहलीची 74 धावांची खेळी

एकदिवसीय क्रिकेटमध्ये, तिसऱ्या क्रमांकाची फलंदाजी ही सर्वात आव्हानात्मक आणि महत्त्वपूर्ण मानली जाते. याच क्रमांकावर खेळून, विराट कोहलीने हा विक्रम प्रस्थापित केला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Virat Kohli creates history6/7

क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाज

विराट कोहलीची बरोबरी क्रिकेटच्या इतिहासातील इतर कोणताही महान फलंदाज आजपर्यंत करू शकलेला नाही. विराट कोहलीने 51 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 74 धावा केल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Virat Kohli creates history7/7

क्रिकेटचा 'रन-मशीन'च्या नावावर नवा विक्रम

भारतीय क्रिकेटचा 'रन-मशीन' असलेल्या विराट कोहलीने किवी गोलंदाजांविरुद्ध 12 धावा करून एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक असा विक्रम प्रस्थापित केला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
TAGS:
Virat Kohli
Team india
Marathi News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
WPL 2027 च्या शेड्युलची घोषणा, मुंबई सह 'या' शहरात होणार सामने, पाहा संपूर्ण वेळापत्रक

WPL 2027 च्या शेड्युलची घोषणा, मुंबई सह 'या' शहरात होणार सामने, पाहा संपूर्ण वेळापत्रक

2

‘कैसा हराया’फेम सहर शेखकडून औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'मुघलांचा इतिहास पुस्तकांमधून हटवाल पण...'

3

कमी दारू पिणाऱ्यांनीही सावध व्हा! कॅन्सरच्या जोखमीवर WHO चा मोठा खुलासा

4

दिल्लीतील प्रदूषणामुळे भारत - श्रीलंका सामना शिफ्ट करण्याची मागणी

5

अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा निर्णय! 4 वर्षांनंतरही सेवेत राहण्याची संधी; मोठी अपडेट समोर!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.