• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /WPL 2027 च्या शेड्युलची घोषणा, मुंबई सह 'या' शहरात होणार सामने, पाहा संपूर्ण वेळापत्रक

WPL 2027 च्या शेड्युलची घोषणा, मुंबई सह 'या' शहरात होणार सामने, पाहा संपूर्ण वेळापत्रक

WPL 2027 Schedule : महिला प्रीमियर लीग 2027 च्या शेड्युलची घोषणा बुधवार 4 नोव्हेंबर रोजी करण्यात आली आहे. 14 जानेवारी पासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदाची स्पर्धा ही मुंबई आणि वडोदरा या शहरांमध्ये खेळवली जाईल.

Reported Bypooja pawar
Published: Nov 04, 2026, 10:53 PM IST|Updated: Nov 04, 2026, 11:10 PM IST
joinshare
WPL 2027 च्या शेड्युलची घोषणा, मुंबई सह 'या' शहरात होणार सामने, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Image Credit: WPL 2027 च्या शेड्युलची घोषणा

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
WPL 2027 च्या शेड्युलची घोषणा, मुंबई सह 'या' शहरात होणार सामने, पाहा संपूर्ण वेळापत्रक

WPL 2027 च्या शेड्युलची घोषणा, मुंबई सह 'या' शहरात होणार सामने, पाहा संपूर्ण वेळापत्रक

2

‘कैसा हराया’फेम सहर शेखकडून औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'मुघलांचा इतिहास पुस्तकांमधून हटवाल पण...'

3

कमी दारू पिणाऱ्यांनीही सावध व्हा! कॅन्सरच्या जोखमीवर WHO चा मोठा खुलासा

4

दिल्लीतील प्रदूषणामुळे भारत - श्रीलंका सामना शिफ्ट करण्याची मागणी

5

अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा निर्णय! 4 वर्षांनंतरही सेवेत राहण्याची संधी; मोठी अपडेट समोर!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

WPL 2027 Schedule : बीसीसीआयने महिला प्रीमियर लीग 2027 च्या शेड्युलची घोषणा केली आहे. WPL 2027 स्पर्धा 14 जानेवारी पासून सुरु होणार असून याचा अंतिम सामना हा 7 फेब्रुवारी 2027 पर्यंत खेळला जाणार आहे. ही स्पर्धा वडोदरा, मुंबईमध्ये आयोजित केली जाणार आहे. दोन्ही ठिकाणांवर स्पर्धेचे प्रत्येकी 11  सामने खेळवले जातील. नव्या सीजनचा पहिला सामना हा वडोदरा येथे 14 जानेवारी रोजी होईल. या स्पर्धेचा पहिला सामना हा गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. वडोदरा येथे 24 जानेवारीपर्यंत सामने खेळवले जातील. तर त्यानंतर उर्वरित 11 सामने हे मुंबईत होतील. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉन स्टेडियममध्ये हे सामने आयोजित केले जातील. ब्रेबॉन स्टेडियममध्ये 26 जानेवारी पासून सामने सुरु होतील.

कसं असणार एलिमिनेटेड आणि फायनल सामन्याचं शेड्युल?

महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना 5 फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल. पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले संघ अंतिम सामन्यातील स्थानासाठी एकमेकांशी भिडतील. लीग स्टँडिंगमध्ये अव्वल स्थानी असलेला संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. हा अंतिम सामना 7 फेब्रुवारी रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयोजित केला जाईल. WPL 2027  मधील सर्व 22 सामने संध्याकाळी 7: 30  वाजता सुरू होतील.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai Indians
Marathi News
Cricket News