• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /आजचे राशीभविष्य 10 नोव्हेंबर 2026 : दिवाळी पाडव्याला शोभन योग! 5 राशींच्या लोकांना मोठा लाभ, तर या लोकांना घ्यावी लागणार काळजी

आजचे राशीभविष्य 10 नोव्हेंबर 2026 : दिवाळी पाडव्याला शोभन योग! 5 राशींच्या लोकांना मोठा लाभ, तर या लोकांना घ्यावी लागणार काळजी

Aajche Rashi Bhavishya 10 November 2026 : दिवाळी पाडव्याचा दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा जाणार आहे जाणून घ्या.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 09, 2026, 22:54 IST|Updated: Nov 10, 2026, 00:41 IST
joinshare
आजचे राशीभविष्य 10 नोव्हेंबर 2026 : दिवाळी पाडव्याला शोभन योग! 5 राशींच्या लोकांना मोठा लाभ, तर या लोकांना घ्यावी लागणार काळजी
Image Credit: Aajche Rashi Bhavishya 10 November

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मुंबईत माहिममध्ये गोळीबार! शोभा हॉटेलजवळील पी.सी.जैन ज्वेलर्सवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या

मुंबईत माहिममध्ये गोळीबार! शोभा हॉटेलजवळील पी.सी.जैन ज्वेलर्सवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या

2

कोर्टाने धनुबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना देण्याचे आदेश दिले, पण त्यांनी चिन्ह स्विकारले नाही तर काय होईल? असीम सरोदे यांना मांडला अत्यंत महत्वाचा मुद्दा

3

दीड वर्षात तब्बल 72 खुनाच्या घटना, पुण्यात कसा उडाला गँगवॉरचा भडका?

4

तरुणीला उचलून हॉटेलात नेणाऱ्या सलमानचा हाफ एन्काऊंटर! पोलिसांनी ठोकल्या बेड्या, चौकशीत धक्कादायक खुलासे

5

'बचके तू रहना रे..', पुणे कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदारला दिला होता इशारा; बब्याचं इंस्टा रिल चर्चेत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 10 November 2026 in Marathi : आज दिवाळी पाडव्या अनेक राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. पंचांगानुसार शोभन योग, बुधादित्य योग, वाशि योग, आनन्दादि योग, सुनफा योग असणार आहे. असा हा मंगळवारचा दिवस मेष ते मीनच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या दिवाळी पाडव्याचे राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून  


मेष (Aries Zodiac)

आज तुमच्यावर कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे. तुमच्या मतांना प्राधान्य मिळणार आहे. आर्थिक निर्णय घ्यावे लागणार आहे. जोडीदारासोबतचे जुने गैरसमज दूर करण्याची संधी मिळणार आहे.


वृषभ (Taurus Zodiac)

कामाच्या ठिकाणी एखाद्या महत्त्वाच्या कामाबद्दल माहिती मिळणार आहे. व्यवसायात ग्राहकांना प्राधान्य देणार आहात. आर्थिक नियोजन करावे लागणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे.


मिथुन (Gemini Zodiac)


कामाच्या ठिकाणी तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. तुम्हाला एखाद्या कामातून माघार घ्यावी लागणार आहे. जोडीदारासोबतचे मतभेदमुळे तुम्हाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.

कर्क (Cancer Zodiac)  

कामाच्या ठिकाणी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत भविष्य आणि आर्थिक जबाबदाऱ्यांबद्दल चर्चा करणार आहात. भावनांसोबत व्यावहारिक गरजांनाही प्राधान्य द्या.


सिंह (Leo Zodiac)

तुमच्या कामाच्या नियोजनात बदल करावे लागणार आहे. अनपेक्षित खर्च वाढणार आहेत. नात्यात अचानक एखादी गोष्ट अचानक समोर येणार आहे.

कन्या (Virgo Zodiac)  

तुम्ही नवीन प्रकल्प हातात घेणार आहात. व्यवसायिक नवीन प्रकल्पाची जबाबदारी घेणार आहात. प्रेम जीवनात पुन्हा एकदा अपेक्षांवर पुनर्विचार करणार आहात.

तूळ (Libra Zodiac)  

कामाच्या ठिकाणी एखाद्या जुन्या जबाबदारीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. जोडीदारापासून भावनिक दुरावा जाणवणार आहे. आत्मसन्मानाला आणि भावनिक गरजांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.


वृश्चिक (Scorpio Zodiac)  

आज तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे. जुन्या नोकरीतून फायदा मिळणार आहे. नात्यात भावनिक आधार मिळणार आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

एखादी संधी तुमचं आयुष्य बदलणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे. नात्यांमध्ये तुमच्या जोडीदाराच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला खर्चाचा आढावा घ्यावा लागणार आहे.


मकर (Capricorn Zodiac)  

कामाच्या ठिकाणी गैरसमज उघड होणार आहे. व्यावसायिक भागीदारीत नवीन प्रकल्पाबद्दल चर्चा होणार आहे. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarius Zodiac)

कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी अंगावर पडणार आहे. व्यवसायिक महत्त्वाचा करार करणार आहेत. जोडीदारासोबत मतभेद होण्याचे संकेत आहेत. नात्यांमध्ये संयम राखा.

मीन  (Pisces Zodiac)  

कामाच्या ठिकाणी ठामपणे आपली मतं मांडा. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची संधी मिळणार आहे. तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. नात्यामध्ये गोडवा वाढणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Horoscope
Daily Horoscope