SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आजचे राशीभविष्य 28 नोव्हेंबर 2026 : आज शनिदेव या लोकांचे प्रगतीचे दरवाजे करणार खुले, तर या राशीच्या लोकांनी राहावे सावधान

Aajche Rashi Bhavishya 28 November 2026 : शनिवार हा शनिदेवाचा दिवस आहे, असा असा हा आजचा दिवस मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार जाणून घ्या.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 28, 2026, 07:12 IST | Updated: Nov 28, 2026, 07:15 IST
Image Credit: Aajche Rashi Bhavishya 28 November 2026
Join

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 28 November 2026 in Marathi : नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा शनिवार हा अनेकांसाठी चांगला असणार आहे. आज कार्तिक कृष्ण पक्षाची पंचमी तिथी आहे. तर पंचांगानुसार आज शुक्ल योग आहे. असा आजचा दिवस मेष ते मीनच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या राशीभविष्य  ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून  


मेष (Aries Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. कोणालातरी मदत करणार आहात. कामाच्या ठिकाणी एखाद्या मित्राचा आधार तुम्हाला हितकारक ठरणार आहे. अनेक आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. प्रियजनांचा पाठिंबा योग्य दिशेने मार्गदर्शन करणारा ठरणार आहे.


वृषभ (Taurus Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. धार्मिक रस वाढणार आहे. नवीन कामात समाधान मिळणार आहे. प्रॉपर्टी डीलरसंबंधित आजचा दिवस सकारात्मक असणार आहे.


मिथुन (Gemini Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी हितकारक असणार आहे. नवीन संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबात शांतता आणि आनंद नांदणार आहे. आरोग्याच्या समस्या दूर होणार आहे. जुन्या आठवणीतून तुम्हाला मदत मिळणार आहे.


कर्क (Cancer Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी आंनद घेऊन आला आहे. चांगल्या वागणुकीमुळे समाजात प्रसन्नता वाढणार आहे. कामाचा ताण जास्त असणार आहे. संयमातून तुम्हाला यश मिळणार आहे. जोडीदाराची मदत फायदेशीर ठरणार आहे.


सिंह (Leo Zodiac)

तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून येणार आहे. आयुष्यात सकारात्मक गोष्टी बदलणार आहे. आज कोणत्याही नवीन कामाला सुरूवात करु नका. कुटुंबातील कोणतेही चालू असलेले वाद मिटणार आहे.


कन्या (Virgo Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. बऱ्याच काळापासून आज न झालेले काम मार्गी लागणार आहे. तुम्हाला कामात यश मिळणार आहे. तुमचे बँक खाते अधिक मजबूत होणार आहे.

तूळ (Libra Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही राहणार आहे. आई - वडिलांसोबत नातेवाईकांच्या घरी जाणार आहात. करिअर संबंधित समस्या दूर होणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. समाजात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढणार आहे.


वृश्चिक (Scorpio Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. मनातील कोणतीही भीती तुमच्या कामात अडथळा आणेल. त्यामुळे सकारात्मकदृष्टीकोनातून पुढे जा. आज जरा शारीरिक थकवा जाणवणार आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस हिताचा ठरणार आहे. एखादा वाद तुमच्यासाठी आज निर्णायक ठरू शकतो. आज वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा होणार आहे.


मकर (Capricorn Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आज तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. कोणतेही मोठे काम हाती घेण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्या. एखाद्याची अनपेक्षित भेट तुम्हाला आनंद देणारी ठरणार आहे.

कुंभ (Aquarius Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. घरातील कोणत्याही समस्या मात करत घरात आनंदी वातावरण ठेवणार आहा. आरोग्य चांगले राहणार आहे. प्रियजनांसोबत आजचा दिवस खूप खास ठरणार आहे.

मीन  (Pisces Zodiac)  

आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. घरातील सदस्यासोबतचे वाद मिटतील. धार्मिक कार्यात रस घेणार आहात. समस्यांवर मात करण्यात यशस्वी होणार आहात.  


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES