Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 4 November 2026 in Marathi : नोव्हेंबर महिन्यातील पहिला आठवड्यातील बुधवार आहे. हिंदू धर्मानुसार बुधवारी गणेशाची पूजा करण्यात येते. गुरुवारपासून दिवाळी सुरू होणार आहे. ऑफिसमध्ये दिवाळी उत्साह दिसून येतोय तर घरोघरी दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मग असा हा आजचा बुधवार काम, करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनासाठी कसा असणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन आजचे राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
मेष (Aries Zodiac)
आजचा दिवसात तुमचे कौटुंबिक कामं मार्गी लागणार आहे. भविष्यातील योजनांवरील सकारात्मक विचार करणार आहे. आज संयम आणि सहनशीलता महत्त्वाची असणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
आज तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करणार आहात. आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. तुमचं काम अत्यंत काळजीपूर्वक करा. तुम्ही आज इतरांना मदत करणार आहात. अनावश्यक वादापासून दूर राहा.
कर्क (Cancer Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. नकारात्मक विचारापासून दूर रहा. कार्यालयातील प्रलंबित कामं पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात.
सिंह (Leo Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे. व्यवसायिकांना कुटुंबाकडून पाठिंबा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी संयम ठेवणे हिताचे ठरणार आहे.
कन्या (Virgo Zodiac)
आज तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. तुम्हाला चांगल्या संधी मिळणार आहेत. नियोजन आणि निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
आज तुम्हाला नवीन कल्पना सुचणार आहे. तुमच्यामध्ये आज सकारात्मक ऊर्जा असणार आहे. नवीन योजनांवर आज तुम्ही काम सुरु करणार आहात.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
आज गुंतवणुकीसाठी सकारात्मक दिवस असणार आहे. वडीलधाऱ्यांकडून फायदा मिळणार आहे. बँक बॅलेन्स वाढण्याचे संकेत आहेत.
धनु (Sagittarius Zodiac)
तुमचा कल आध्यात्माकडे वळणार आहे. तुमच्या कामात यश मिळणार आहे. शेजाऱ्यांमध्ये तुमचा आदर वाढणार आहे. आज घरांच्यासाठी वेळ काढणार आहात.
मकर (Capricorn Zodiac)
कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होणार आहे. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस अनुकूल असणार आहे. तुमची अडकलेली कामं मार्गी लागणार आहे.
कुंभ (Aquarius Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. कामात अपेक्षित यश मिळणार आहे. आरोग्य उत्तम असणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
आजचा दिवस आनंदाने आणि उत्साहाने भरलेला असणार आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)