• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /दिवाळीनंतर गुरु - मंगळमुळे 3 राशीच्या लोकांची चांदीच चांदी, करिअरसोबत आर्थिक लाभाचे संकेत

दिवाळीनंतर गुरु - मंगळमुळे 3 राशीच्या लोकांची चांदीच चांदी, करिअरसोबत आर्थिक लाभाचे संकेत

दिवाळीनंतर 12 नोव्हेंबर 2026 ला सिंह राशीत गुरु आणि मंगळाची युती होणार आहे. ही युती तीन राशीच्या लोकांसाठी करिअर, आर्थिक आणि वैयक्तिक बाबीत फायदेशीर ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 09, 2026, 18:57 IST|Updated: Nov 13, 2026, 20:19 IST
joinshare
दिवाळीनंतर गुरु - मंगळमुळे 3 राशीच्या लोकांची चांदीच चांदी, करिअरसोबत आर्थिक लाभाचे संकेत
Image Credit: guru mangal yuti

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मुंबईत माहिममध्ये गोळीबार! शोभा हॉटेलजवळील पी.सी.जैन ज्वेलर्सवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या

मुंबईत माहिममध्ये गोळीबार! शोभा हॉटेलजवळील पी.सी.जैन ज्वेलर्सवर 5 ते 6 गोळ्या झाडल्या

2

कोर्टाने धनुबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना देण्याचे आदेश दिले, पण त्यांनी चिन्ह स्विकारले नाही तर काय होईल? असीम सरोदे यांना मांडला अत्यंत महत्वाचा मुद्दा

3

दीड वर्षात तब्बल 72 खुनाच्या घटना, पुण्यात कसा उडाला गँगवॉरचा भडका?

4

तरुणीला उचलून हॉटेलात नेणाऱ्या सलमानचा हाफ एन्काऊंटर! पोलिसांनी ठोकल्या बेड्या, चौकशीत धक्कादायक खुलासे

5

'बचके तू रहना रे..', पुणे कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदारला दिला होता इशारा; बब्याचं इंस्टा रिल चर्चेत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीनंतर गुरु - मंगळची युती तीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या लोकांसाठी प्रगती आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. ही युती 12 नोव्हेंबरला गुरु - मंगळची युती होणार आहे. ही युती मेष, सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअर, व्यवसाय असो वैयक्तिक आयुष्यात सुवर्ण संधी घेऊन आला आहे. या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा  ज्ञान, भाग्य, संपत्ती, शिक्षण आणि समृद्धीचा ग्रह तर मंगळ ग्रह धैर्य, ऊर्जा, शौर्य, आत्मविश्वास आणि भूमीचा कारक मानला जातो.  गुरु - मंगळची युतीचा परिणार 12 राशीच्या लोकांवर होणार आहे. पण तीन राशींसाठी तो अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. 

मेष  रास 

या राशीच्या लोकांना करिअरमध्ये सकारात्मक बदल पाहिला मिळणार आहे. करिअरमध्ये महत्त्वाची जबाबदारी तुम्हाला मिळण्याचे चिन्ह आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे. व्यवसायिकांसाठीही चांगली संधी चालून येणार आहे. तर वैयक्तिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे. 
 

सिंह रास 

गुरु - मंगळची युती तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी तुमची एक महत्त्वाची आणि सकारात्मक बदल दिसून येणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला संधी मिळणार आहे. नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा महत्त्वाचा करार तुमच्या आयुष्यात एक सकारात्मकदृष्टीकोनात बदल घडवणारा असणार आहे. 

कुंभ रास 


गुरू आणि मंगळाच्या युतीमुळे तुम्हाला आयुष्यात नवंनवीन संधी मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगती अनेक मार्ग खुले होणार असून आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन संधी मिळणार आहे. तुमच्या मेहनत आणि अनुभव कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा उजाळणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Horoscope
Zodiac Signs