• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /6,6,6,6,6,6,6,6..... वैभव सूर्यवंशीने ठोकलं सर्वात वेगवान शतक, मोडले स्टार खेळाडूंचे रेकॉर्ड

6,6,6,6,6,6,6,6..... वैभव सूर्यवंशीने ठोकलं सर्वात वेगवान शतक, मोडले स्टार खेळाडूंचे रेकॉर्ड

Rising Stars Asia Cup 2026 : युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने रायजिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धेत यूएई विरुद्ध वनडेत सर्वात वेगवान शतक ठोकलं आहे.

Reported Bypooja pawar
Published: Nov 24, 2026, 16:42 IST|Updated: Nov 24, 2026, 17:12 IST
joinshare
6,6,6,6,6,6,6,6..... वैभव सूर्यवंशीने ठोकलं सर्वात वेगवान शतक, मोडले स्टार खेळाडूंचे रेकॉर्ड
Image Credit: वैभव सूर्यवंशीने ठोकलं सर्वात वेगवान शतक, मोडले स्टार खेळाडूंचे रेकॉर्ड

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
6,6,6,6,6,6,6,6..... वैभव सूर्यवंशीने ठोकलं सर्वात वेगवान शतक, मोडले स्टार खेळाडूंचे रेकॉर्ड

6,6,6,6,6,6,6,6..... वैभव सूर्यवंशीने ठोकलं सर्वात वेगवान शतक, मोडले स्टार खेळाडूंचे रेकॉर्ड

2

भाजपा-अकाली दलमध्ये मोठा भाऊ कोण असणार? अमित शाह यांनी केलं स्पष्ट, 'मुख्यमंत्री...'

3

ऐन लग्नसराईत सोनं तब्बल 26 हजार रुपयांनी स्वस्त! चांदीचे भावही घसरले; भारतात कुठे मिळालाय खरेदीदारांना दिलासा?

4

बीडमधील कार अपघातात मोठा ट्विस्ट! अल्पवयीन चालकाच्या वडिलांना अटक; मुलगाही ताब्यात; BJP नेत्याच्या मुलामुळे अपघात चर्चेत

5

दोन तरुणींमधील वाद मिटवायला गेला आणि...तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार; नागपुरमध्ये खळबळ!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Rising Stars Asia Cup 2026 : रायजिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धे भारत विरुद्ध यूएई यांच्यात ग्रुप स्टेज सामना खेळवला जात आहे. या सामन्यात यूएईने प्रथम फलंदाजी करून भारताला विजयासाठी २५० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करताना भारताचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने केवळ 28 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं आहे. यावेळी वैभव सूर्यवंशीने १४ सिक्स आणि ४ चौकार मारले. 

कतार येथील दोहा येथे भारत विरुद्ध यूएई यांच्यात ग्रुप स्टेज सामन्याचा टॉस खेळवला गेला जो यूएईने जिंकला. यूएईने प्रथम फलंदाजी करून 249 धावांचा स्कोअर केला आणि भारतीय संघाला विजयासाठी 250 धावांचे आव्हान दिले.

बेबी बॉसचा जलवा :

भारताला विजयासाठी मिळालेलं 250 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा मैदानात आला. यावेळी वैभव सूर्यवंशीने मैदानात तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली. वैभव सूर्यवंशीने 14 सिक्स आणि 4 चौकार ठोकून शतक पूर्ण केलं. 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Team india