• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /भारतासमोर पाकिस्तानचे मोठे आव्हान, टीम इंडियाला विजयासाठी 314 धावांची गरज!

भारतासमोर पाकिस्तानचे मोठे आव्हान, टीम इंडियाला विजयासाठी 314 धावांची गरज!

भारत पाकिस्तान सामन्याचा पहिला डाव पार पडला, या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पहिले फलंदाजी करुन पाकिस्तानच्या संघाने भारतासमोर 314 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 22, 2026, 19:14 IST|Updated: Nov 22, 2026, 20:03 IST
joinshare
भारतासमोर पाकिस्तानचे मोठे आव्हान, टीम इंडियाला विजयासाठी 314 धावांची गरज!

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
एकाचवेळी 9 शिक्षकांची नोकरी गेली, 13  शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस; जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर मोठी कारवाई

एकाचवेळी 9 शिक्षकांची नोकरी गेली, 13 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस; जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर मोठी कारवाई

2

मोठी बातमी! सोमवारी महाराष्ट्रात रिक्षा सेवा बंद; नेमकं कारण काय?

3

भारतासमोर पाकिस्तानचे मोठे आव्हान, टीम इंडियाला विजयासाठी 314 धावांची गरज!

4

बाजारासारखी कुरकुरीत शेंगदाण्याची चिक्की घरच्या घरी कशी बनवायची?

5

पुण्यातून शूटर बोलावला; पंढरपूरमधील राजा भिंगे हत्या प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारत अ विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना सुरु आहे या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने पहिल्या डावामध्ये फलंदाजी करुन 320 धावा केल्या, याचा अर्थ पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये विजय मिळवून भारताच्या संघाला 321 धावांची गरज आहे. भारताच्या संघासमोर पाकिस्तानचे 321 धावांचे मोठे आव्हान असणार आहे त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा भारतीय संघाला कशी सुरुवात करुन देतील यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. आजच्या पहिल्या डावामध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा. 

पहिल्या डावातील भारताच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघासाठी आजच्या सामन्यामध्ये विप्रज निगमने 2 विकेट्स नावावर केले तर हर्षित राणा आजच्या सामन्यामध्ये महागडा ठरला पण त्याने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले. सूर्यांश शेंडगेने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले आणि प्रिन्स यादवने देखील संघासाठी दोन विकेट्स घेतले. आयुष बडोनीने संघाला पहिला विकेट कठीण काळामध्ये मिळवून दिला आणि त्यानंतर टीम इंडियाने सामन्यामध्ये कमबॅक केला. 

हे ही वाचा

भारत पाकिस्तान सामन्यात नाणेफेकीच्या वेळी ड्रामा! क्रिकेट प्रेझेंटरकडून मोठी चूक

पाकिस्तान 'अ' संघाने भारताविरुद्ध दमदार सुरुवात केली आणि एके वेळी 250 पेक्षा जास्त धावा करेल असे वाटत होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत पाकिस्तानला 49.2 षटकांत 313 धावांवर गुंडाळले. पाकिस्तानकडून माझ सदाकत 59 धावा, हसन नवाझ 79 धावा आणि फरहान युसूफ 56  यांनी अर्धशतके झळकावली. भारतीय संघाकडून हर्षित राणा, प्रिन्स यादव, सूर्यांश शेडगे आणि विप्रज निगम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. आयुष बडोनीनेही एक बळी घेतला. सामना जिंकण्यासाठी भारत 'अ' संघाला 314 धावांची गरज आहे. 

Innings Break! A collective bowling effort by India A  Our chase begins shortly Scorecard ttps://t.co/BivgtrsAFB #TeamIndia | #RisingStarsAsiaCup https://t.co/KK4ZGTahxf

— BCCI (@BCCI) November 22, 2026

भारताच्या संघाला आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवून सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करण्याची संधी असणार आहे. भारत 'अ' संघाने नेपाळला 306 धावांनी पराभूत करून स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती, तर पाकिस्तान 'अ' संघानेही युएई रो संघाला ६१ धावांनी पराभूत करून विजयाने सुरुवात केली होती. पाकिस्तानपेक्षा चांगल्या नेट रन रेटच्या आधारावर भारत 'ब' गटाच्या गुणतालिकेत अग्रस्थानी आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Cricket News