पाकिस्तानमध्ये सध्या अंतर्गत धुसपूस दिसून येत असून अनेक ठिकाणी संघर्ष उफाळून आला आहे. देशातील अनेक भागांमध्ये असे संघर्ष सुरु असून अगदी देशाचे तुकडे पडतील अशी टीकाही केली जात असताना पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी शेअर केलेली ही पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय.
पाकिस्तानात हिंगलाज माता मंदिर आहे. पाकिस्तानातील तीन शक्तीपीठांपैकी एक.
एकेकाळी जेव्हा इम्रान खान, शोएब अख्तर सारखे दिग्गज खेळाडू संघामध्ये खेळायचे त्यावेळी पाकिस्तान संघ प्रभावी कामगिरीसाठी ओळखला जात होता. पण आता पाकिस्तानची अवस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर फारच विकट झाली आहे. आता पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची संगीत खुर्चीच्या खेळाबद्दल जाणून घ्या.