• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /पाकिस्तानची हिंगलाज माता, महाराष्ट्रासह खास कनेक्शन, जगातील पाच प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक

पाकिस्तानची हिंगलाज माता, महाराष्ट्रासह खास कनेक्शन, जगातील पाच प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक

Written ByVanita KambleEdited ByVanita Kamble
Published: Oct 15, 2026, 11:52 PM IST|Updated: Oct 15, 2026, 11:59 PM IST
joinshare
पाकिस्तानात हिंगलाज माता मंदिर आहे. पाकिस्तानातील तीन शक्तीपीठांपैकी एक.

Pakistan  Hinglaj Mata Mandir :  भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि कट्टर मुस्लिम देश असलेल्या पाकिस्तानमध्ये हिंगलाज मातेचा जयघोष केला जातो. हिंगलाज मातेचे मंदिर पाकिस्तानातील तीन शक्तीपीठांपैकी एक आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात असलेले हिंगलाज माता मंदिर, हे पाकिस्तानातील सर्वात मोठ्या आणि पवित्र हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. या मंदिराचे महाराष्ट्रासह खास कनेक्शन आहे. जाणून घेऊया पाकिस्तानमधील हिंगलाज माता मंदिराची अनोखी अख्यायिका.

Pakistan  Hinglaj Mata Mandir1/9

हिंगलाज मातेवर या पाकिस्तानी नागरिकांची मोठी श्रद्धा

हिंगलाज मातेवर या पाकिस्तानी नागरिकांची मोठी श्रद्धा आहे. मोठ्या आस्थेनं येथे हिंगलाज मातेला पुजलं जाते.
Pakistan  Hinglaj Mata Mandir2/9

वैष्णो देवी नावाने प्रसिद्ध

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात लासबेला जिल्ह्यातील कुंड मलिर भागात हे प्राचीन मंदिर आहे. हिंगलाज मातेचं हे मंदिरं शक्तीपीठ वैष्णो देवी नावाने प्रसिद्ध आहे.
Pakistan  Hinglaj Mata Mandir3/9

पाकिस्तानमधील हिंदू बांधवांच्या आस्थेचं केंद्र

पाकिस्तानमधील हिंदू बांधवांच्या आस्थेचं केंद्र आहे. मुस्लीम नागरिकही हिंगलाज मातेच्या मंदिरात सेवेसाठी येतात.
Pakistan  Hinglaj Mata Mandir4/9

हिंगलाज माता मंदिर जगातील पाच प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक

पाकिस्तानमधील हिंगलाज मातेचं मंदिर हे जगातील पाच प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक आहे.
Pakistan  Hinglaj Mata Mandir5/9

शिवपुराणमध्ये हिंगलाज मातेच्या मंदिराचं वर्णन

हिंगलाज मातेच्या मंदिराचं वर्णन शिवपुराणमध्ये देखील आहे. त्रेतायुगापासून द्वापर युगाच्या ग्रंथांमध्ये या मंदिराचं वर्णन आहे.
Pakistan  Hinglaj Mata Mandir6/9

भगवान श्रीरामांचे वशंज मंदिरात येऊन गेले

त्रेयायुगात भगवान श्रीरामांचे वशंज तसंच मध्ययुगात गुरू गोरखनाथ आणि गुरूनानक हे देखील या मंदिरात येऊन गेल्यांचा संदर्भ आढळून येतो.
Pakistan  Hinglaj Mata Mandir7/9

हिंगलाज माता मंदिराचे महाराष्ट्रासोबत मोठं नातं

हिंगलाज माता मंदिराचे महाराष्ट्रासोबत मोठं नातं आहे. पानिपतच्या लढाईत अहमदशाह अब्दालीनं मराठ्यांचा पराभव केला होता. या युद्धानंतर अब्दालीच्या सैनिकांनी 22 हजार मराठा सैनिकांना युद्धकैदी केलं होतं. साहू मराठे धर्मानं मुस्लीम बनले मात्र, महाराष्ट्राची परंपरा ते विसरले नाहीत, ते आजही मराठी संस्कृती जपतात. साहू मराठे हे हिंगलाज मातेची देखील मोठ्या भक्ती भावानं पूजा करतात.
Pakistan  Hinglaj Mata Mandir8/9

पाकिस्तानात भरते हिंगलाज देवीची यात्रा

हे मंदिर एका गुहेत बांधलेले असून ते देवी सतीला समर्पित आहे. येथे दरवर्षी हिंगलाज यात्रा भरते. लाखो भाविक येथे हजेरी लावतात. ही पाकिस्तानातील सर्वात मोठ्या हिंदू धार्मिक तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते.
Pakistan  Hinglaj Mata Mandir9/9

पाकिस्तानची हिंगलाज माता, महाराष्ट्रासह खास कनेक्शन, जगातील पाच प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक

TAGS:
Maharashtra Tourism
Pakistan News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.