शहर
पर्जन्यमान कमी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. कोकणात देखील दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे.