• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /'ड्रग विक्रेत्यांचा पार्कवर कब्जा...' चित्रपट निर्मात्याची मुंबई पोलिसांकडे तक्रार! पहा पोस्ट

'ड्रग विक्रेत्यांचा पार्कवर कब्जा...' चित्रपट निर्मात्याची मुंबई पोलिसांकडे तक्रार! पहा पोस्ट

चित्रपट निर्माता कुणाल कोहली यांनी मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोड स्केटबोर्ड पार्कमध्ये होणाऱ्या कथित अमली पदार्थांच्या विक्रीबद्दल मुंबई पोलिसांना तक्रार केली आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 24, 2026, 09:29 PM IST|Updated: Oct 25, 2026, 06:40 AM IST
joinshare
'ड्रग विक्रेत्यांचा पार्कवर कब्जा...' चित्रपट निर्मात्याची मुंबई पोलिसांकडे तक्रार! पहा पोस्ट

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

चित्रपट निर्माता कुणाल कोहली याची सोशल मिडिया पोस्ट व्हायरल होत आहे यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. चित्रपट निर्माता कुणाल कोहली यांनी मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोड स्केटबोर्ड पार्कमध्ये होणाऱ्या कथित अमली पदार्थांच्या विक्रीबद्दल आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांच्या उपस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत मुंबई पोलिसांना हे पार्क सुरक्षित करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी या प्रकरणाची माहिती वांद्रे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. नक्की प्रकरण काय यासंदर्भात सविस्तर वाचा, त्यांनी यासंदर्भात फोटो देखील शेअर केला आहे.

कुणाल कोहलीची सोशल मिडिया पोस्ट

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये कुणाल कोहलीने लिहीले आहे की, "@मुंबईपोलीस, ड्रग्सचे व्यसनी आणि विक्रेत्यांची एक टोळी वांद्रे येथील कार्टर रोड स्केटबोर्ड पार्कमध्ये खूप त्रास देत आहे, यासह त्यांनी एक फोटो देखील सोशल मिडियावर शेअर केला आहे, पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहीले आहे की, जिथे दररोज सकाळी मुले येतात, ते कधीकधी नग्न झोपतात आणि अशा अनेक गोष्टी करतात ज्यांचा उल्लेख मी येथे सोशल मीडियावर करू शकत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया हे मुलांचे उद्यान या टोळीपासून मुक्त करा."

@MumbaiPolice on Carter Road skateboard park in bandra where children come every morning. This group of drug addicts & drug sellers are creating a mess. They sleep without clothes sometimes & are involved in all sorts of activities that I cannot say here on social media. I request you to please clear the children’s park of this gang.

— kunal kohli (@kunalkohli) October 24, 2026

सोशल मिडियावर ही पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली आणि त्यानंतर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला लागली आहे. मुंबई पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद दिला आणि सांगितले की त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. कुणालने त्यांच्या तत्पर प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले.

काय म्हणाले मुंबई पोलिस?

मुंबई पोलिसांनी कुणाल कोहलीच्या पोस्टला प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती वांद्रे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

कुणाल कोहली हा एक प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माता आहे. त्यांनी "मुझसे दोस्ती करोगे!", "हम तुम!", "फना," "थोडा प्यार थोडा जादू," आणि "तेरी मेरी कहानी" या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'हम तुम' मध्ये सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांनी, तर 'फना' मध्ये आमिर खान आणि काजोल यांनी भूमिका साकारल्या होत्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
crime