• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /डाव्या बाजूने 3, समोरुन 2 गोळ्या आल्या होत्या; पण म्हणून मी वाचलो... थरारक हल्ल्यावर टायगर श्रॉफची पहिली प्रतिक्रिया

डाव्या बाजूने 3, समोरुन 2 गोळ्या आल्या होत्या; पण म्हणून मी वाचलो... थरारक हल्ल्यावर टायगर श्रॉफची पहिली प्रतिक्रिया

रविवारी 18 ऑक्टोबरला अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला. या थरारक हल्ल्यानंतर पहिल्यांदाच टायगर श्रॉफने प्रतिक्रिया दिली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 20, 2026, 04:24 PM IST|Updated: Oct 20, 2026, 05:35 PM IST
joinshare
डाव्या बाजूने 3, समोरुन 2 गोळ्या आल्या होत्या; पण म्हणून मी वाचलो... थरारक हल्ल्यावर टायगर श्रॉफची पहिली प्रतिक्रिया
Image Credit: tiger shroff first reaction

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

बॉलिवूडचा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर रविवारी 18 ऑक्टोबरला जुहू परिसरात गोळीबार करण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यातून टायगर श्रॉफ थोडक्यात वाचला आहे. पण या गोळीबारात टायगर श्रॉफच्या ड्रायव्हर आणि एका चाहत्याला गोळी लागली. या घटनेनंतर मुंबई पोलिसांची तपासाची सूत्र जोरदार फिरली आहेत. पोलिसांनी टायगर श्रॉफवरील गोळीबार हल्ल्यासंदर्भात तीन जणांना अटक केली आहे. टायगरवरील गोळीबार झाला त्या क्षणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

या व्हिडीओमध्ये असं दिसून आलं की टायगर श्रॉफ जुहू इथल्या मैदानाच्या गेटमधून कार बाहेर निघाली. तिथे चाहत्यांची गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत दोन हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार केला. टायगर श्रॉफ याचे नशिब चांगलं होतं म्हणून त्याच्यावर गोळीबार करणाऱ्या मारेकऱ्याची गन लोड झाली नाही. त्यानंतर एक बाइकवर एक तरुण होता ज्यामागे बसून हे दोघे मारेकरी फरार झालेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ पाहिल्यानंतर टायगर श्रॉफ कसा वाचला, त्याला एकही गोळी लागली नाही, हे कसं झालं असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. याच प्रश्नाचं उत्तर अखेर अभिनेता टायगर श्रॉफने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये दिलं आहे.

आता टायगर श्रॉफ याने पोलिसांनी त्याच्यासोबत नेमकं काय झालं याबद्दल माहिती दिली आहे. टायगरने पोलिसांना सांगितलं की, पुष्पा पार्कमधून घरी जाण्यासाठी कार गेटच्या बाहेर आली आणि त्याच क्षणी बेछुट गोळीबार करण्यात आला. फायरिंग होतेय हे लक्षात येताच त्याने सीट मागच्या बाजूला सरकवली आणि तो स्तब्ध राहिला. माझ्या दिशेने एकूण पाच गोळ्या झाडल्या गेल्यात. दोन समोरून आणि तीन डाव्या बाजूने आल्यात.

#BREAKING Tiger Shroff seen moments after Juhu firing, escapes unharmed First visuals show actor Tiger Shroff getting into the driver's seat of a car and leaving the area shortly after the firing incident in Mumbai’s Juhu The actor escaped unharmed, while his driver and a fan were reportedly injured in the incident

— Nabila Jamal (@nabilajamal_) October 18, 2026

 पुढे पोलिसांना टायगरने सांगितलं की, मी सीटमागे घेतली आणि स्तब्ध राहिलो म्हणून मारेकरी रिहाननं मारलेल्या गोळ्या त्याच्या समोरून गेल्यात पण मला लागल्या नाहीत. पण त्यानंतरची दुसरी गोळी माझ्या गाडीच्या ड्रायव्हर फिरदौस बलुचला लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.  त्यानंतर मारेकरी फुलसिंग नरेशनं मारलेल्या गोळ्या एक बोनेटवर आणि दुसरी विंडस्क्रिनवर लागली. दरम्यान या घटनेनंतर बॉलिवूडमधील कलाकार धास्तावले आहेत. 
 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Tiger Shroff
Mumbai
crime