• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /जीवघेणा हल्ल्यातून थोडक्यात बचावल्यानंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय! आलिशान घरं विकलं, कितीला झाली डील?

जीवघेणा हल्ल्यातून थोडक्यात बचावल्यानंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय! आलिशान घरं विकलं, कितीला झाली डील?

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्यावरील जीवघेणा हल्ल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने त्याचे आलिशान घर विकलं आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 25, 2026, 02:22 PM IST|Updated: Oct 25, 2026, 02:28 PM IST
joinshare
जीवघेणा हल्ल्यातून थोडक्यात बचावल्यानंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय! आलिशान घरं विकलं, कितीला झाली डील?
Image Credit: tiger shroff sells apartment

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

जुहूमधील जीवघेण्या हल्ल्यामुळे सध्या बॉलिवूडचा अभिनेता टायगर श्रॉफ चर्चेत आहे. जुहू परिसरात आठवड्याभरापूर्वी 18 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता टायगरच्या कारवर गोळीबार करण्यात आला. या जीवघेणा हल्ल्यातून अभिनेता थोडक्याच बचावला आहे. या प्रकरणात पोलीस कसून चौकशी करत असून या हल्ल्यामधील संदर्भातील 11 जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे जीवघेणा हल्ल्यानंतर अभिनेता टायगर श्रॉफने मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने त्याचा एक आलिशान फ्लॅट विकला आहे.

कितीला विकलं घर?

हो, अभिनेत्याने त्याचे एक आलिशान फ्लॅट हल्ल्याच्या चार दिवसांनंतर म्हणजे 22 ऑक्टोबरला विकला आहे. नोंदणी कागदपत्रांनुसार, टायगर श्रॉफचा हा फ्लॅट मुंबईतील खार वेस्टमधील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये होता. रुस्तमजी पॅरामाउंट डी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नवव्या मजल्यावर हा आलिशान घर होतं. या घराचे कार्पेट एरीया 1,291.14 चौरस फूट होतं. हे घर अभिनेत्याने 9 कोटीला विकलं आहे.  या विक्रीवर 54 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क लावण्यात आलं आहे. तर या फ्लॅटसह दोन कार पार्किंग विकण्यात आला आहे.

 

today (October 18, 2026). Around 7 pm, unidentified gunmen opened fire on Bollywood actor Tiger Shroff’s BMW near Pushpa Park in Juhu, Mumbai, as he was leaving after playing football. The Mumbai Police confirmed the incident. According to reports, three men arrived on a motorcycle, and two of them fired multiple rounds at the vehicle while the third waited on the bike. Afterwards, they fled. Shroff, who was in the car, was not injured by gunfire (though some accounts mention minor abrasions). His driver was hit in the left hand and is out of danger at Nanavati Hospital.

— T_CAS videos (@tecas2000) October 18, 2026

 

आलिशान घरात काय काय आहे?

या समुद्रकिनारी असलेल्या अपार्टमेंटमध्ये 8 बेडरूम असून अनेक आलिशान सुविधांनी सुसज्ज असं हे घर आहे. मोठ्या हॉल, ऑफिस स्पेस, पावडर रूम आणि आधुनिक किचन शिवाय या घरात एक वैयक्तिक जिम आणि डान्स स्टुडिओ देखील आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Tiger shroff (@tigerjackieshroff)

 

टायगर श्रॉफची संपत्ती किती?

टायगर श्रॉफने हे घर 17 जुलै 2018 ला डेव्हलपर कीस्टोन रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी केलं होतं. त्यानंतर त्याने 30 नोव्हेंबर 2019 मध्ये हे घर ताब्यात घेतलं होतं. तेव्हा हे घर टायगर श्रॉफला 7.61 कोटींना पडलं होतं. दरम्यान अभिनेत्याने गेल्या वर्षी आणखी एक अपार्टमेंट 15.6 कोटींना विकलं होतं. तसंच या वर्षाच्या सुरुवातीला, त्याने पुण्यातील हडपसरमघील एक आलिशान मालमत्ता 8.87 कोटींना विकलं होतं. तर टायगर श्रॉफच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंदाजे ₹240-250 कोटींच्या घरात आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Tiger Shroff
Mumbai
Entertainment News