• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /AI चा बबल फुटला! अमेरिकेत 1.71 लाख कोटी तर चीनमध्ये 45.5 लाख कोटींचा चुराडा, भारतावर काय परिणाम होणार?

AI चा बबल फुटला! अमेरिकेत 1.71 लाख कोटी तर चीनमध्ये 45.5 लाख कोटींचा चुराडा, भारतावर काय परिणाम होणार?

जागतिक शेअर बाजारात मोठा भूंकप आला आहे. अमेरिकेत 1.71 लाख कोटी तर चीनमध्ये 45.5 लाख कोटींचा चुराडा झाला आहे. जाणून घेऊया भारतीय शेअर बाजारावर याचा काय परिणाम होणार आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 01, 2026, 06:46 PM IST|Updated: Nov 01, 2026, 06:51 PM IST
joinshare
AI चा बबल फुटला! अमेरिकेत 1.71 लाख कोटी तर चीनमध्ये  45.5 लाख कोटींचा चुराडा, भारतावर काय परिणाम होणार?

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
एका पत्रामुळे व्हायरल झालं जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर; टाईपरायटर, कॉम्प्युटर, AI वर देखील इतकं सुरेख टाईप होणार नाही

एका पत्रामुळे व्हायरल झालं जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर; टाईपरायटर, कॉम्प्युटर, AI वर देखील इतकं सुरेख टाईप होणार नाही

2

अवकाशातही युद्धाची तयारी! रशिया-चीनच्या उपग्रहविरोधी शस्त्रांमुळे अमेरिकेला धडकी; अण्वस्त्रांचा धोका किती गंभीर?

3

टीम इंडिया पुढील सामना कधी खेळणार? RO-KO पुन्हा दिसणार मैदानात, वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

4

AI चा बबल फुटला! अमेरिकेत 1.71 लाख कोटी तर चीनमध्ये 45.5 लाख कोटींचा चुराडा, भारतावर काय परिणाम होणार?

5

1 लाखाचे 2 लाख; पोस्ट ऑफिसच्या योजनेत पैसे होतील दुप्पट; कोण खाते उघडू शकतं?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

AI : जागतिक अर्थव्यवस्थेत मोठ्या घडामोडी घडत आहे. सोन्याचे दर घसरले आहेत. शेअर बाजार कोसळला आहे. अनेक बड्या AI मध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव आला आहे. अशातच AI चा बुडबुडा फुटला आहे. जागतिक शेअर बाजारावर याचा परिणाम झाला आहे. अमेरिकेत 1.71 लाख कोटी तर चीनमध्ये  45.5 लाख कोटींचा चुराडा झाला आहे. 

अमेरिकन शेअर बाजारात मोठा भूकंप

ऑकेटोबर महिन्याच्या शेवटी म्हणजेच  31 ऑक्टोबर रोजी. अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली. प्रमुख निर्देशांक असलेल्या S&P 500 मध्ये 2.06 टक्क्यांची घसरण झाली. इंटेलच्या शेअर्स 28 टक्क्यांची घसरले.  NVIDIA, AMD, DELL, HP सारख्या  बड्या कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत.   नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक 2.86 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. 

शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत.  अमेरिकेत एआयचा फुगा फुटू लागल्याचा दावा केला जात आहे. एआयमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने मोठी घसरण होत आहे. शांघाय स्टॉक एक्सचेंजचा टेक्नॉलॉजी इंडेक्स (स्टार 50) चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत जवळपास 40 टक्केने घसरला आहे. यामुळे अंदाजे 3.5 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. 

चीनचा शेअर बाजार क्रॅश

फक्त अमेरिकाच नाही तर चीनच्या शेअर बाजारात देखील मोठा भूकंप झाला आहे. एआयच्या मागणीचा अभाव आणि निर्यात नियंत्रण यामुळे चीनच्या शेअर मार्केटमध्ये प्रचंड उलथापालथ झाली  आहे. एआय आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचा समावेश असलेला मेनलँड स्टार 50 निर्देशांक, चार महिन्यांपेक्षा कमी काळात 40 टक्क्यांनी घसरला आहे. यामुळे अंदाजे 480 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 45.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

भारतावर याचा काय परिणाम होणार?

भारताने चीनसोबतचे आपले संबंध बदलण्याबाबत भाष्य केले आहे. भारताच्या वाढत्या आयातीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चिनी पुरवठादारांचे स्वागत आहे असं  वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले. जर किमती अयोग्य आढळल्या, तर भारत प्रस्थापित कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई करेल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.  येत्या काही वर्षांत भारत चीन आणि आसियान प्रदेशात एक प्रमुख निर्यातदार म्हणून उदयास येईल. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
International News
Technology News
india