• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /एका पत्रामुळे व्हायरल झालं जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर; टाईपरायटर, कॉम्प्युटर, AI वर देखील इतकं सुरेख टाईप होणार नाही

एका पत्रामुळे व्हायरल झालं जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर; टाईपरायटर, कॉम्प्युटर, AI वर देखील इतकं सुरेख टाईप होणार नाही

एका पत्रामुळे जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर प्रसिद्ध झाले आहे. एका विद्यार्थीनीचे हे हस्ताक्षर आहे. टाईपरायटर, कॉम्प्युटर, AI वर देखील इतकं सुरेख टाईप होणार नाही असं हे अक्षर आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 01, 2026, 07:31 PM IST|Updated: Nov 01, 2026, 07:40 PM IST
joinshare
एका पत्रामुळे व्हायरल झालं जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर; टाईपरायटर, कॉम्प्युटर, AI वर देखील इतकं सुरेख टाईप होणार नाही

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्रात भयानक दुष्काळ, कृत्रिम पावसाचा प्रयोग! इस्लामवाडीच्या टेकडीवरून क्लाऊड सीडिंग

महाराष्ट्रात भयानक दुष्काळ, कृत्रिम पावसाचा प्रयोग! इस्लामवाडीच्या टेकडीवरून क्लाऊड सीडिंग

2

एका पत्रामुळे व्हायरल झालं जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर; टाईपरायटर, कॉम्प्युटर, AI वर देखील इतकं सुरेख टाईप होणार नाही

3

अवकाशातही युद्धाची तयारी! रशिया-चीनच्या उपग्रहविरोधी शस्त्रांमुळे अमेरिकेला धडकी; अण्वस्त्रांचा धोका किती गंभीर?

4

टीम इंडिया पुढील सामना कधी खेळणार? RO-KO पुन्हा दिसणार मैदानात, वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

5

AI चा बबल फुटला! अमेरिकेत 1.71 लाख कोटी तर चीनमध्ये 45.5 लाख कोटींचा चुराडा, भारतावर काय परिणाम होणार?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सुंदर हस्ताक्षर : सुंदर हस्ताक्षर ही एक कला आहे. यामुळेच शाळेतच मुलांना शुद्धलेखाची सवय झाली आहे. नेपाळच्या एका विद्यार्थीच्या हस्ताक्षराने संपूर्ण जगाला भुरळ घाती आहे. एका पत्रामुळे तिचे हे सुंदर हस्ताक्षर व्हायरल झाले आहे. संपूर्ण जगात तिचे हस्ताक्षर जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर ठरले आहे. या करिता या विद्यार्थिनीला   जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर म्हणून पुरस्कार देखील मिळाला आहे.  
प्रकृती मल्ला असे या नेपाळी विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रकृतीच्या हस्ताक्षराचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिचे हस्ताक्षर पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. तिचे अक्षर पाहिल्यावर कुणाच विश्वास बसत नाही की हे अक्षर हाताने काढले आहे. हे हस्ताक्षर पाहून सर्वजण म्हणतात की हे अक्षर संगणकावर टाईप केले आहे. 

प्रकृतीने सुंदर हस्ताक्षरात लिहीलेले एक पत्र व्हायरल होत आहे. यात प्रत्येक अक्षर योग्य जागी दिसत आहे.  शब्दांमधील अंतर अचूक  दिसत आहे. तिचे हस्ताक्षर पेनाने लिहिलेले आहे असे वाटतच नाही. 2016 मध्ये म्हणजेच प्रकृती 14 वर्षी लिहीले एका पत्राने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले.  प्रकृतीला तिच्या सुंदर हस्ताक्षरासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

एका पत्रामुळे व्हायरल झालं सुंदर हस्ताक्षर 

2016 मध्ये प्रकृती मल्लाने संयुक्त अरब अमिरातीच्या 51 व्या 'स्पिरिट ऑफ द युनियन' सोहळ्यानिमित्त तेथील नेतृत्व आणि लोकांना एक अभिनंदनपर पत्र लिहिले होते. या पत्रामुळे तिचे सुंदर हस्तक्षर जगभर प्रसिद्ध झाले. 2017 एक  स्टडी इंटरनॅशनलचा एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. या अहवालानुसार तिच्या हस्ताक्षराचे ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तर निसर्गाचे हस्ताक्षर डिजिटल फॉन्ट म्हणून स्वीकारण्याचा सल्लाही दिला. तिचे हस्ताक्षर जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर म्हणूनही ओळखले जात आहे.  

जेव्हा प्रकृती मल्लाचे हस्ताक्षर जगभर व्हायरल झाले तेव्हा ती फक्त 14 वर्षांची होती. त्यावेळी ती बीरेंद्र सैनिक निवासी महाविद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होती. प्रकृतीच्या हस्ताक्षराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सुसंगतता. संपूर्ण पानावर प्रत्येक अक्षर एकसारखे दिसते. शब्दांमधील अंतर आणि वाक्यांची मांडणी आश्चर्यकारकपणे सुसंगत आहे. हाताने लिहिताना अक्षरांमध्ये असे अंतर आणि अचूकता राखणे कठीण असते. मात्र, तिचे हस्ताक्षर जणू काही टाइप केलेले आहे असे वाटते. प्रत्येक अक्षर कागदावर अत्यंत अचूकतेने आणि नेमकेपणाने कोरलेले दिसते.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
International News
Marathi News