• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /दिवाळीसाठी चकली बनवायची? ही सोपी रेसिपी फॉलो करा, झंझटच नाही

दिवाळीसाठी चकली बनवायची? ही सोपी रेसिपी फॉलो करा, झंझटच नाही

दिवाळीला योग्य पद्धतीचा अवलंब करून, तुम्ही घरी मिळणाऱ्या चकलीसारखी चकली बनवू शकता. मी एक सोपी रेसिपी तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 31, 2026, 06:52 PM IST|Updated: Oct 31, 2026, 07:05 PM IST
joinshare
दिवाळीसाठी चकली बनवायची? ही सोपी रेसिपी फॉलो करा, झंझटच नाही

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
बाळासाहेबांनी संजय राऊत यांना शिव्या घातल्या होत्या, त्यांना ते आवडत नव्हते, राज ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले कारण

बाळासाहेबांनी संजय राऊत यांना शिव्या घातल्या होत्या, त्यांना ते आवडत नव्हते, राज ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले कारण

2

दिवाळीआधी सोनं-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण! तुमचे किती रुपये वाचणार? जाणून घ्या नवे दर!

3

दिवाळीसाठी चकली बनवायची? ही सोपी रेसिपी फॉलो करा, झंझटच नाही

4

मुंबईत IBPS मध्ये नोकरीची मोठी संधी अन् 14 लाखांचं पॅकेज; कुठे करायचा अर्ज?

5

ना नरेंद्र मोदी, ना अमित शाह, मग कोण असेल भारताचा पुढचा पंतप्रधान? उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे मोठं वक्तव्य

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळीचा सण जवळ येताच, लोक आपल्या घराच्या स्वच्छतेची आणि सजावटीची तयारी सुरू करतात. हिंदू धर्मात, दिवाळी हा देवी लक्ष्मीच्या स्वागताचा सण मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मी स्वच्छ घरात वास करते. म्हणूनच दिवाळीपूर्वी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ केला जातो. दिवाळीच्या या सणाला आपली किंवा ताई घरी फराळ तयार करणे अजिबात विसरत नाही. दिवाळीला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात यामध्ये पोह्यांचा चिवडा, शंकरपाळी, करंजी आणि सर्वाची फेव्हरेट म्हणजेच चकली. अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे चकली तयार करतात काहीजण चकलीचे पीठ घरच्या घरी तयार करतात तर काहीजण चकलीचे पीठ हे रेडिमेड दुकानामधून आणतात.

काही लोक बाजारातून बहुतेक पदार्थ विकत घेणे पसंत करतात कारण ते बनवणे किचकट असते. तथापि, जे लोक भेसळ आणि स्वच्छतेबद्दल जागरूक असतात, ते हे पदार्थ घरीच बनवण्यास प्राधान्य देतात. जेव्हा चकलीचा विषय येतो, तेव्हा बहुतेक लोकांना ती आवडते कारण ती शिजलेली आणि चविष्ट असते. लोकांना प्रश्न पडतो की, घरी जशी चकली मिळते तशी आपण बनवू शकतो का. तथापि, योग्य पद्धतीचा अवलंब करून, तुम्ही घरी मिळणाऱ्या चकलीसारखी चकली बनवू शकता. मी एक सोपी रेसिपी तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहे.

चकली बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक कप तांदळाचे पीठ
अर्धा कप बेसन
अर्धा चमचा ओवा
1/4 चमचा हिंग
अर्धा चमचा लाल मिरची पावडर
अर्धा चमचा धणे पूड
अर्धा चमचा हळद पावडर
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल

कशी बनवायची घरच्या घरी चकली?

चकली तयार करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजेच तुमच्याकडे चकली बनवण्याचे मशीन असणे गरजेचे आहे. घरच्या घरी चकली तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात तांदळाचे पीठ, बेसन, हिंग, लाल तिखट, धणेपूड, हळद आणि मीठ एकत्र करून चांगले मिसळून घ्या. त्यानंतर पीठ मळण्यासाठी थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. पीठ जास्त घट्ट किंवा जास्त मऊ होऊ नये हे लक्षात ठेवा. पीठ मळून झाल्यानंतर ते चकलीच्या मशीनमध्ये घ्यायचे किंवा तुमच्याकडे प्लॅस्टिकच्या पिशवीचा देखील पर्याय आहे. मशीनमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत थोडे चकलीचे पीठ भरा. चकलीला गोल आकार द्या. कढईत तेल गरम करून चकली सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. जास्तीचे तेल शोषून घेण्यासाठी टिश्यू पेपरवर काढून ठेवा.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
recipes
Lifestyle News
Marathi News