• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /बाळासाहेबांनी संजय राऊत यांना शिव्या घातल्या होत्या, त्यांना ते आवडत नव्हते, राज ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले कारण

बाळासाहेबांनी संजय राऊत यांना शिव्या घातल्या होत्या, त्यांना ते आवडत नव्हते, राज ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले कारण

संजय राऊत आवडायचे नाहीत. बाळासाहेबांनी त्यांना शिव्या देखील घातल्या होत्या. राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याबाबत एक जुना किस्सा सांगितला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 31, 2026, 07:41 PM IST|Updated: Oct 31, 2026, 07:48 PM IST
joinshare
बाळासाहेबांनी संजय राऊत यांना शिव्या घातल्या होत्या, त्यांना ते आवडत नव्हते, राज ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले कारण

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'ही विठाबाईंची कथा नाही...' 'ईठा'वरून रंगलेल्या वादावर दिग्दर्शकाचं स्पष्टीकरण

'ही विठाबाईंची कथा नाही...' 'ईठा'वरून रंगलेल्या वादावर दिग्दर्शकाचं स्पष्टीकरण

2

बाळासाहेबांनी संजय राऊत यांना शिव्या घातल्या होत्या, त्यांना ते आवडत नव्हते, राज ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले कारण

3

दिवाळीआधी सोनं-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण! तुमचे किती रुपये वाचणार? जाणून घ्या नवे दर!

4

दिवाळीसाठी चकली बनवायची? ही सोपी रेसिपी फॉलो करा, झंझटच नाही

5

मुंबईत IBPS मध्ये नोकरीची मोठी संधी अन् 14 लाखांचं पॅकेज; कुठे करायचा अर्ज?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राज ठाकरे : खासदार संजय राऊत लिखित "बोध किर्तन" पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रीत हजेरी लावली.  यावेळी राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याबाबत एक जुना आणि भन्नाट किस्सा सांगितला. बाळासाहेबांना संजय राऊत आवडायचे नाहीत. बाळासाहेबांनी संजय राऊत यांना शिव्या देखील घातल्या घातल्या होत्या. यामागचे कारण देखील राज ठाकरे यांनी सांगितले. 

संजय राऊत आणि माझे संबंध खूप जुने आहेत. दिलीप ठाकूर आणि संजय राऊत ही जोडी माझ्या वडिलांकडे नेहमी यायचे. हे दोघे मार्मिकला लिहायचे. माझी ही मैत्री तेव्हाच झाली. तेव्हा संजय राऊत लोकप्रभा मध्ये होते. संजय राऊत गँग वॉर स्टोरी साठी  फेमस होते.

तेव्हाच काही दिवसांनी सामना आला. तेव्हा आमची चांगली मैत्री होती चांगली म्हणजे चांगली. राऊत यांनी शिसेनेनेवर टीका करणारे खूप लेख लिहिले आहेत.  बाळासाहेबांना संजय राऊत आवडायचे नाही. आता मी हे इकडे त्यांच्या भाषेत बोलू शकत नाही. संजय राऊत यांनी मला विचारलं लोकप्रभा साठी बाळासाहेबांचा इंटरव्यू मिळेल का. संजय याने मुलाखतीमध्ये असे उलटेसुलटे प्रश्न विचारले तेव्हा मुलाखती दरम्यान  संजय यांनी बाळासाहेबांच्या शिव्या खाल्ल्या ती मुलखात प्रसिद्ध झाली असं राज ठाकरे यांनी सांगितले. पण बाळासाहेबांनी संजय राऊत यांना दिलेल्या शिव्या सकट ही मुलाखत दाखवली गेली. 

ही गोष्ट बाळासाहेबांना आवडली आणि ते बोलले बंदे मे दम है. आणि मग त्यानंतर राऊत यांना सामनाचा संपादक बनवले गेले अशी जुनी आठवण राज ठाकरे यांनी यावेळी सांगितली.

ज्येष्ठ पत्रकार लेखक अंबरीश  मिश्र यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  जास्त वेळ घेणार नाही म्हणजे कोणाला अरे बाप रे बोलण्याची वेळ येणार नाही. अमरीश मिश्रा उत्तम बोलत होते ते उत्तम बोलत होते. अमरीश यांच्या हातात जे कागद होते भाषणाचे त्याच्याकडे मेहता हावऱ्या सारखे बघत होते. त्यांना वाटलं त्यावर एक पुस्तक येईल.

मराठी कशी बोल ली पाहिजे कशी लिहिली पाहिजे. सरकारी कार्यालयात मराठी नीट व्हावी अमरीश मिश्रा यांनी मराठी शिकवण्यासाठी क्लासेस घेतले पाहिजे.  मला अनेक वेळा कोर्टातून नोटीस आल्या. मात्र एवढं घाणरेडे मराठी ही मला पकडलंय की सोडलं हे समजत नाही अस राज ठाकरे म्हणाले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Raj Thackeray
Sanjay Raut