SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : 29 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 29 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Reported By Prashant Jadhav Written By Prashant Jadhav
Published: Nov 29, 2026, 07:32 IST | Updated: Nov 29, 2026, 20:59 IST
Image Credit: LIVE BLOG TICKER
Join

Maharashtra Breaking News LIVE : 29 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Latest Marathi Batmya Latest News In marathi Sports Bollywood latest news in marathi.

29 Nov 2026 20:47 IST

'डिलिमिटेशनला पाठिंबा नको', रोहित पवारांचं सुळेंना पत्र

Rohit Pawar - Supriya Sule Letter : डिलिमिटेशनला पाठिंबा देऊ नका, असं पत्र रोहित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंना दिलंय... विधेयकाला पाठिंबा दिल्यास पुरोगामी विचारांना धक्का बसेल... दबाव झुगारुन डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करा, असं रोहित पवार म्हणालेत... डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकाला पाठिंबा म्हणजे जनतेशी प्रतारणा असल्याचं रोहित पवार पत्रात म्हणालेत... तर रोहित पवारांनी सुळेंना दिलेल्या पत्रावर पक्षाचं नाव आणि चिन्ह नाही आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

29 Nov 2026 19:37 IST

शरद पवारांनी देशहिताचा विचार करण्याची गरज- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Sharad Pawar : महाराष्ट्र, देशाच्या हितासाठी डिलिमिटेशनला पाठिंबा देऊ नका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना केलं आहे.. लोकशाहीचा गळा घोटल्यानंतर अश्रू ढाळून उपयोग नसल्याचं टीकास्त्र देखील त्यांनी डागलं आहे... तर स्टॅलिन यांच्यावर देखील उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे... स्टॅलिन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं डिलिमिटेशन बिलाला समर्थन दर्शवलं आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Nov 2026 19:26 IST

स्टॅलिन यांच्याकडून तामिळनाडू जनतेचा घात- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on M.K. Stalin : डिलिमिटेशन विधेयकाला समर्थन देऊन एम.के. स्टॅलिन तामिळनाडूच्या जनतेचा घात करतायत... उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल... तर घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांनी विचार करावा... उद्धव ठाकरेंचा स्टॅलिन यांना सल्ला.

29 Nov 2026 18:48 IST

देशहितासाठी डिलिमिटेशन विधेयकाला आमचा पाठिंबा नाही- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यावर देशाला त्रास सहन करावा लागेल... उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य...देशाच्या हितासाठी आमचा विधेयकाला पाठिंबा नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत...महिलांच्या नावाखाली घाणेरडं राजकारण...आमचा मतदारसंघाच्या फेररचनेवर आक्षेप... सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार मतदारसंघ बनवले जातील असं उद्धव ठाकरे म्हणाले...850 खासदारांचा खर्च कुणाला झेपणार?... उद्धव ठाकरे यांचा सवाल.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

29 Nov 2026 14:25 IST

विधेयकाला विरोध करणारे लबाडी करत आहेत- फडणवीस

CM Fadanvis : 'डिलिमिटेशनमुळे लोकसभेच्या जागा महिलांसाठी आरक्षित होतील'...'डिलिमिटेशन होणार हे विरोधकांना 2023मध्येच माहिती होतं'...'विधेयकाला विरोध करणारे लबाडी करत आहेत'
'डिलिमिटेशनला नाही महिला आरक्षणाला विरोध'..मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल ...
 

29 Nov 2026 13:38 IST

सोनिया गांधींचा मुंबई दौरा रद्द-सूत्र

Sonia Gandhi : सोनिया गांधींचा मुंबई दौरा रद्द-सूत्र...सोनिया गांधी मुंबईत येणार नाहीत-सूत्र....स्टॅलिन यांची भेट घेऊन दिल्लीला परतणार-सूत्र...सोनिया गांधी पवारांना भेटणार नाहीत-सूत्र

29 Nov 2026 13:09 IST

'पवारांनी डिलिमिटेशनला पाठिंबा देऊ नये- विजय वडेट्टीवार

Vijay WadettiVar on Sharad Pawar : 'पवारांनी डिलिमिटेशनला पाठिंबा देऊ नये'...पवारांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेल'...काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा सूर बदलला...'लोकशाही वाचवण्यासाठी जाहीर माफी मागण्यास तयार- विजय वडेट्टीवार

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

29 Nov 2026 12:38 IST

शिवसेना UBTकडून फुटीर 6 खासदारांना व्हीप जारी

Shivsena (UBT) : शिवसेना UBTकडून फुटलेल्या 6 खासदारांना व्हीप जारी...विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर व्हीप जारी...व्हीपचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार- अरविंद सावंत
 

29 Nov 2026 12:09 IST

भाजप खासदारांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक

BJP : भाजप खासदारांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक ...अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक ...डिलिमिटेशन विधेयकाबाबत माहिती देणार ...सर्व खासदारांना बैठकीला हजर राहण्याच्या सूचना

29 Nov 2026 11:39 IST

संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव- राज ठाकरे

Raj Thackeray : 'संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव'...डिलिमिटेशनवरुन राज ठाकरेंचा घणाघात ...उत्तर विरुद्ध दक्षिण वाद पेटण्याची व्यक्त केली भीती ...खासदार संख्या वाढवून काय साध्य करणार?...मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा थेट सवाल 

बातमीचा व्हिडीओ पाहा-


29 Nov 2026 11:17 IST

राजदचे 3 खासदार, काँग्रेसचे 2 खासदार भाजपच्या संपर्कात- सूत्र

राजदचे 3 खासदार भाजपच्या संपर्कात- सूत्र ...काँग्रेसचे 2 खासदार भाजपच्या संपर्कात- सूत्र ...JMMचे 3, आपचे 3 खासदार भाजपच्या संपर्कात-सूत्र...डिलिमिटेशन विधेयकावर सरकारच्या बाजूने मतदान करणार-सूत्र

29 Nov 2026 10:40 IST

उद्या राष्ट्रवादी (SP)च्या खासदारांची दिल्लीत बैठक-सूत्र

NCP (SP) : राष्ट्रवादी SPच्या खासदारांची दिल्लीत बैठक-सूत्र...उद्या सकाळी 10 वाजता बैठक-सूत्र...डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा करणार-सूत्र...आज रात्री सुप्रिया खासदारांसह दिल्लीत दाखल होणार-सूत्र

29 Nov 2026 10:18 IST

डिलिमिटेशनविरोधात इंडिया आघाडी मैदानात; पवार, स्टॅलिन यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न

India Alliance : डिलिमिटेशनविरोधात इंडिया आघाडी मैदानात ...शरद पवार, स्टॅलिन यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न ...खर्गे सोबत इंडिया आघाडीचे नेते चेन्नई आणि मुंबईला जाणार...राहुल गांधी, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी...काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री डी. के शिवकुमार, रेवंत रेड्डी सोबत असणार...हे सर्व नेते स्टॅलिन आणि शरद पवारांची भेट घेतील

29 Nov 2026 09:37 IST

मल्लिकार्जुन खरगे आज शरद पवारांना भेटणार

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गे आज शरद पवारांना भेटणार...सोनिया गांधीही पवारांना भेटण्याची शक्यता...रात्री 8 वाजता मुंबईत घेणार पवारांची भेट...दुपारी 2 वाजता खर्गे एम.के. स्टॅलिन यांची भेट घेणार..चेन्नईमध्ये घेणार एम. के. स्टॅलिन यांची भेट
 

29 Nov 2026 09:18 IST

PFमधून हप्त्याने पैसे काढल्यास कर लागणार नाही

EPFO : आता पीएफ मधून निवृत्तीनंतर हप्त्याने काढण्यात येणाऱ्या रकमेवर आता कर आकारला जाणार नाही. तसेच खात्यात शिल्लक रकमेवर पीएफच्या इतर सदस्यांप्रमाणेच वार्षिक व्याज मिळत राहील, अशी माहिती ईपीएफओ प्रमुख रमेश कृष्णमूर्ती यांनी दिलीये.. ईपीएफओने यासंदर्भातील प्रस्ताव श्रम मंत्रालयाकडे पाठवला आहे. 1 एप्रिलपासून ही योजना लागू होईल, अशी अपेक्षा कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केलीये..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

29 Nov 2026 08:47 IST

देशातील डेटा सेंटर प्रकल्पांसाठी मुंबईचीच पहिली पसंती

देशातील डेटा सेंटर प्रकल्पांसाठी मुंबईचीच पहिली पसंती...7 प्रमुख शहरांमध्ये 80 डेटा सेंटर उभारणे सुरु...एकूण डेटा सेंटर पैकी 42.5% प्रकल्प मुंबईच...मुंबई देशातील प्रमुख - डिजिटल आणि तंत्रज्ञानविषयक पायाभूत - सुविधा केंद्र

29 Nov 2026 08:46 IST

मुंबई-पुणे प्रवास आता दीड तासात

मुंबई-पुणे प्रवास लवकरच दीड तासात पूर्ण करणं शक्य होणार आहे.. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी जोडणाऱ्या नवी मुंबईतील ७.३५ किलोमीटर लांबीच्या सहापदरी उन्नत मार्गाचे ६७ टक्के काम पूर्ण झालंय..या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते पुणे हा प्रवास अधिक वेगवान होणार असून मुंबई-पुणे हे अंतर अवघ्या दीड तासात पार करणे शक्य होणार आहे.

29 Nov 2026 07:37 IST

डिलिमिटेशन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा

Shivsena : डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकाला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय.. विधेयकाला पाठिंबा देण्याचा एकमुखी ठराव शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत शनिवारी मंजूर करण्यात आला. पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील नंदनवन निवासस्थानी झालेल्या या बैठकीला पक्षाचे सर्व 15 खासदार उपस्थित होते. संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी सर्व खासदारांनी आजच दिल्लीला पोहोचावे, असे निर्देश शिंदे यांनी दिले.
 

29 Nov 2026 07:33 IST

दिल्लीत शिवसेना (UBT) खासदारांची आज बैठक

Shivsena (UBT) : शिवसेना UBT खासदारांची आज बैठक...दिल्लीत दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन ...डिलिमिटेशन विधेयकाविरोधात रणनीती ठरणार ...बैठकीसाठी पक्षाकडून खासदारांना व्हिप जारी...अनिल देसाईंकडून ठाकरेंच्या खासदारांना व्हीप जारी

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती.  आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES