अयोध्या राम मंदिरात देणग्यांच्या कथित चोरीबाबतच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल
अयोध्या राम मंदिरात देणग्यांच्या कथित चोरीबाबतच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल
सरन्यायधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दंडाधिकाऱ्यांना (मॅजिस्ट्रेट) कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले
जनहित लक्षात घेता कोर्टाने याचिकाकर्त्यांना दंडाधिकाऱ्यांच्या कामकाजात मदत करण्याची परवानगी दिली
ज्याप्रमाणे एखाद्या गुन्ह्यातील पीडित व्यक्तीला फौजदारी कार्यवाहीत मदत करण्याची मुभा असते तशी मुभा कोर्टाने दिली
'या आरोपांच्या सत्यतेबाबत किंवा गुणवत्तेबाबत न्यायालयाने कोणतेही मत व्यक्त केलेले नाही' अस कोर्टाने स्पष्ट केल
उत्तर प्रदेश सरकारने न्यायालयाला कळवले आहे की या प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आलय