• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मुंबईत लक्झरी घरांची धूम! रोज 178 कोटींचे व्यवहार, 17 आलीशन घरांची रोज विक्री; 'हे' लोकेशन सर्वात फेव्हरेट

मुंबईत लक्झरी घरांची धूम! रोज 178 कोटींचे व्यवहार, 17 आलीशन घरांची रोज विक्री; 'हे' लोकेशन सर्वात फेव्हरेट

मुंबईत दररोज होतेय 17 घरांची विक्री होतेय. 178 कोटी रुपयांचा व्यवहार होताहेत. हे लोकेशन ठरतंय नंबर वन

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 27, 2026, 01:32 PM IST|Updated: Oct 27, 2026, 01:34 PM IST
joinshare
मुंबईत लक्झरी घरांची धूम! रोज 178 कोटींचे व्यवहार, 17 आलीशन घरांची रोज विक्री; 'हे' लोकेशन सर्वात फेव्हरेट
Image Credit: mumbai luxury home

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईतील घर घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचं असतं. मुंबईत घरांची मागणी वाढली आहे. मुंबई शहरासह उपनगरातील उच्चभ्रू, अलिशान घरांकडील ओढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यंदाच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत दररोज तब्बल सरासरी 17 घरांची विक्री झाली असून त्याची किंमत 178 कोटी रुपये इतकी आहे. म्हणजेच सहा महिन्यात 3,145 अलिशान घरांची विक्री झाली असून त्याची किमत 32,623 कोटींवर पोहोचले आहे.

सरासरी घरखरेदी मूल्य सहा टक्क्यांनी वाढून 10.7 कोटी झाले आहे. अंधेरी पश्चिम आणि वर्सोवाप्रमाणेच ताडदेव येथेही घरांच्या किंमती दुपटीने वाढल्या आहेत. मुंबईतील छोट्यांसह आलिशान घरांच्या खरेदी, विक्रीविषयी बाजारपेठेत कुतूहूल असते.

एप्रिल ते सप्टेंबरमध्ये आलिशान घरांची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून आले आहे. या कालावधीत 50 कोटी किंवा त्याहून अधिक किंमतीच्या 29 घरांची विक्री झाली आहे. त्यांचे मूल्य 2,536 कोटी रुपये आहे. पहिल्या तिमाहीत या वर्गवारीत नऊ घरांची विक्री झाली होती, तर दुसऱ्या तिमाहीत ही संख्या 20 वर गेली आहे.

एकट्या सप्टेंबरमध्ये अशा नऊ घरांची विक्री झाली आहे. 'लाइटहाऊस लग्झरी आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म' नुसार मुंबई प्रदेशात एप्रिल ते सप्टेंबर 2026 मध्ये 32,632 कोटी किंमतीच्या 3,145 आलिशान घरांची नोंदणी झाली. वरळी येथील सध्या चर्चेत असलेल्या एका सोसायटीत152 कोटी रुपयांच्या तीन घरांची विक्री झाली आहे. या तिन्ही घरांचे एकूण खरेदीमूल्य 456 कोटी रुपये एवढे आहे.

वरळीचे स्थान कायम

मुंबईत सर्वाधिक आलिशान घरांच्या विक्रीत वरळीचे स्थान कायम आहे. वरळीने 275 व्यवहारांतून सरासरी 20 कोटी रुपयांनुसार 5,558 कोटी रु इतके मूल्य गाठले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai News
Mumbai