• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /अचानक एक सुट्टी जाहीर झाली आणि सगल 5 दिवस सुट्टी मिळाली! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचं सर्वात मोठं सरप्राईज

अचानक एक सुट्टी जाहीर झाली आणि सगल 5 दिवस सुट्टी मिळाली! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचं सर्वात मोठं सरप्राईज

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचं सर्वात मोठं सरप्राईज मिळाले आहे. अचानक एक सुट्टी जाहीर झाली आणि सगल 5 दिवस सुट्टी मिळाली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 06, 2026, 05:53 PM IST|Updated: Nov 06, 2026, 05:58 PM IST
joinshare
अचानक एक सुट्टी जाहीर झाली आणि सगल 5 दिवस सुट्टी मिळाली! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचं सर्वात मोठं सरप्राईज

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
अचानक एक सुट्टी जाहीर झाली आणि सगल 5 दिवस सुट्टी मिळाली! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचं सर्वात मोठं सरप्राईज

अचानक एक सुट्टी जाहीर झाली आणि सगल 5 दिवस सुट्टी मिळाली! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचं सर्वात मोठं सरप्राईज

2

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरची जबरदस्त फलंदाजी, टीम इंडियाने 10 विकेट्सने जिंकला सामना

3

6,6,6,6,4,4,4,4,4,4,4... वीरेंद्र सेहवागच्या मुलाचा आशिया चषकमध्ये कहर! पाडला चौकार आणि षटकारांचा पाऊस

4

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; तिघांना जामीन मंजूर, कोर्टाने घातलेल्या अटी वाचल्या का? पुढले 6 महिने...

5

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या वनडेत पाऊस खेळ बिघडवणार? काय आहे हवामानाचा अंदाज?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई न्यूज : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचं सर्वात मोठं सरप्राईज मिळाले आहे. अचानक एक सुट्टी जाहीर झाली आणि सगल 5 दिवस सुट्टी मिळाली आहे. सरकारने नवा GR काढला आहे. 9 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर झाली आहे.  

मुंबई शहर व उपनगरामध्ये सोमवारी  9 नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर झाली आहे. 9 नोव्हेंबरला शासकीय कार्यालय बंद राहणार आहे.  शासकीय कर्मचारी आणि अधिकारी संघटनेने 9 नोव्हेंबर रोजी सुट्टीची मागणी केली होती.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शासकीय सुट्टी जाहीर  केली आहे. 

दिवाळी सणानिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी/निमसरकारी कार्यालयांना सोमवार 9  नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर झाली आहे. यापूर्वी दहीहंडीची सुट्टी शनिवारी आल्याने ती रक्षाबंधन 28 ऑगस्टला देण्यात आली होती, त्यामुळे दिवाळीची ही तिसरी स्थानिक सुट्टी असेल. ही सुट्टी 1958 च्या शासन निर्णयानुसार लागू राहील व फक्त मुंबई शहर/उपनगरातील राज्य शासकीय कार्यालयांना लागू राहणार आहे. 

9 नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर झाल्याने 5 दिवस सुट्टी

7 आणि 8 नोव्हेंबर रोजी साप्ताहिक सुट्टी (शनिवार-रविवार) आहे. 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आणि  भाऊबीजनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. दरम्यान, 9 नोव्हेंबर रोजी सुट्टी मिळावी यासाठी मंत्रालय अधिकारी संघटनेने मागणी केली होती.  यामुळे आता 5 किंवा त्याहून अधिक दिवसांची सुट्टी मिळाली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Bank Holidays
Religion News