• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /टायगर श्रॉफवर गोळीबार होत असताना महिलेचा LIVE व्हिडिओ, एकाचवेळी हजारो लोक पाहत होते, नेमकं काय घडलं?

टायगर श्रॉफवर गोळीबार होत असताना महिलेचा LIVE व्हिडिओ, एकाचवेळी हजारो लोक पाहत होते, नेमकं काय घडलं?

टायगर श्रॉफवर गोळीबार झाला तेव्हा अनेक प्रत्यक्षदर्शी तेथे उपस्थित होते. हा संपूर्ण घटनाक्रम अनेकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 18, 2026, 10:39 PM IST|Updated: Oct 18, 2026, 11:09 PM IST
joinshare
टायगर श्रॉफवर गोळीबार होत असताना महिलेचा LIVE व्हिडिओ, एकाचवेळी हजारो लोक पाहत होते, नेमकं काय घडलं?

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई क्राईम : बॉलिवूडमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला आहे.  टायगर फुटबॉल मॅच खेळून घरी जात असताना जुहू परिसरात 3 अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये टायगर श्रॉफ सुखरुप आहे, मात्र टायगरच्या चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाले आहेत. टायगर श्रॉफवर गोळीबार होत असताना महिलेचा LIVE व्हिडिओ सुरु होता. ही महिलाच या प्रकरणातील सर्वात महत्वाची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. 

टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याने बॉलिवूड हादरला आहे. टायगर श्रॉफवर ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा अनेक प्रत्यक्षदर्शी तेथे उपस्थित होते. टायगरला भेटण्यासाठी अनेक चाहते उपस्थित होते. यावेळी एक महिला देखील येथे उपस्थित होती. या महिलेची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी व्हॉग बनवत होते. टायगर त्याची कार घेवून बाहेर पडला तसा मी कॅमेरा ऑन केला. यावेळी अचानक गोळीबाराचा आवाज आला. सर्वांना वाटले दिवाळीचे फटाके फुटत आहेत. पण, एका तरुण टायगरच्या कारवर गोळ्या झाडत होता. गोळीबारात त्याचा ड्रायव्हर जखमी झाला. टायगरने डोकं खाली केले त्यामुळे तो वाचला. गोळीबार करणारा तरुण अत्यंत सर्वसाधारण शरीरयष्टीचा होता. दोघेजण होते. मात्र, मी एकालाच पाहिले असे प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले. 

टायगरच्या कारवर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर बाईकवर बसून पळून गेले.  टायगरच्या ड्रायव्हरला गोळी लागली. रस्त्यानर रक्त पडले होते. यानंतर टायगर स्वत: ड्रायव्हिग सीटवर आला. त्याने त्याच कारमधून तात्काळ जखमीला रुग्णालयात नेले असे देखील प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले.  

घटना घडली तेव्हा या महिलेचे लाईव्ह व्हिडिओ सुरु होता. मात्र, हा  LIVE व्हिडिओ सोशल मिडियावरुन हटवण्यात आला आहे. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

नेमकं काय घडलं? संपूर्ण घटनाक्रम

जुहू येथे मैदानावरून बाहेर पडत असताना टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञात व्यक्तीचा गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर 3 ते 4 गोळ्या  झाडल्या
गोळीबारात टायगर श्रॉफ पूर्णपणे सुरक्षित असल्याची मुंबई पोलिसांची माहिती. 
प्राथमिक माहितीनुसार, टायगर श्रॉफला पाहण्यासाठी मैदानाबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी 
गर्दीचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोराचा टायगरच्या कारच्या दिशेने गोळीबार केला
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल
संपूर्ण परिसराची नाकेबंदी 
हल्लेखोर संशयित गर्दीत कसा निसटला, याचा शोध सुरु
पोलिसांकडून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Tiger Shroff
Entertainment News
Breaking News